मालवण मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थेच्या अध्यक्षपदी हरी खोबरेकर विजयी

मा. आ. वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

    मालवण तालुका मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर हे ११ पैकी ८ मतांनी अध्यक्षपदी विजयी झाले आहेत. त्याबद्दल आज माजी आमदार वैभव नाईक यांनी  त्यांना पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.

     यावेळी अमरसेन सावंत, बबन बोभाटे, संतोष शिरसाट, मंदार ओरसकर, अमित राणे,संदीप म्हाडेश्वर, चंद्रशेखर बाईत, उमेश मांजरेकर,नागेश ओरोसकर, चिंतामणी मयेकर आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!