आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली नियुक्ती कुडाळ प्रतिनिधी कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपले काम पक्ष हितासाठी करा आपला…
संतोष हिवाळेकर पोईप श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्याश्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट मालवण, सिंधुदुर्ग येथे प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी तिसरा श्रावण सोमवार निमित्त सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी…
मालवण तालुक्यातील घटना मालवण : जळालेल्या स्थितीत सापडून आलेल्या कुंभारमाठ येथील अमीत शरद गावठे (42) या तरूणाचा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. याबाबत पोलीसाना माहिती दिल्या नंतर पुढील कार्यवाही सूरू होती. अमीत गावठे हा काही दिवसांपूर्वीच…
अधिकाऱ्यांची मनमानी आणि हालचाल नोंदवही कोरी! कुडाळ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कुडाळ कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शासकीय कामकाजाचा बोजवारा उडाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. कुडाळ-नेरूळ-मालवण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश झाला असून, कार्यालयाची…
१ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त ४ आरोपी अटकेत मालवण : सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने (LCB) मालवण तालुक्यात मोठी कारवाई करत गांजा तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून गांजा, दोन मोटरसायकल, सहा…
राणे कुटुंबाला आपला शत्रू मानण्याआधी त्यांचे मुस्लिम समाजासाठी असलेले योगदान पहा राणे प्रतिष्ठानचे मेडिकल अध्यक्ष सलमान गांगू यांचे कोकणातील मुस्लिम समाजाला आवाहन मुंबई : राणे कुटुंबीय हे मुस्लिम समाजाचे शत्रू नसून वेळप्रसंगी ते अनेकदा मुस्लिम समाजाच्या मदतीला धाऊन गेले आहेत.…
मालवणमधील दुर्दैवी घटना कामगार कुडाळ पावशीतील रहिवाशी मालवण : मालवण नगरपालिकेच्या धामापूर नळपाणी योजनेसाठी लोखंडी पाईप उतरवताना झालेल्या भीषण अपघातात क्रेन कामगार राजन वासुदेव पावसकर (रा. पावशी, ता. कुडाळ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ५ ते…
मानसिक स्थिती बिघडल्याने घरातून गेला होता आचरा: आचरा पिरावाडी येथील ४२ वर्षीय भालचंद्र मेघश्याम कुबल, जे काही दिवसांपासून बेपत्ता होते, त्यांचा मृतदेह त्यांच्या घराशेजारील विहिरीत आढळून आला आहे. मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ते घरातून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. भालचंद्र कुबल…
मालवण : कुंभारमाठ जरीमरीवाडी मालवण कसाल मुख्य रस्ता ते शासकीय तंत्रनिकेतन रस्ता दरम्यान कवटकर घरासमोरील वळण व बिरमोळे घरासमोरील अंदाज न येणार्या धोकादायक वळणावर ग्रामपंचायत कुंभारमाठ च्या वतीने कॉन्व्हेक्स मिरर बसवण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
विजेच्या विविध समस्यांबाबत लक्ष वेधत उपअभियंता श्री. कांबळे यांना विचारला जाब