माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण शहरातील मेढा पीर दर्गा येथे उरुस उत्सवानिमित्त दिली भेट

मालवण : शहर येथील मेढा पीर दर्गा येथे उरुस उत्सवानिमित्त आज कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उरुस उत्सवाच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सादिक मुजावर व फारुक मुकादम यांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ…