जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन छेडण्याचा सामाजिक कार्यकर्ते संतोष गावडे आणि गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामस्थ यांचा प्रशासनाला इशारा गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामस्थांचा कोणत्याही क्षणी उद्रेक होण्याची शक्यता मालवण : गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चेत असलेल्या मालवण तालुक्यातील गोळवण गावातील बनावट घरपत्रक उतारा प्रदान…
मालवण : जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेतल्यानंतर पोलीस यंत्रणेकडून रखडलेल्या फाईलचा तपास योग्यप्रकारे करण्यात येत आहे. त्यामुळेच बेपत्ता सिद्धीविनायक बिडवलकर याच्या हत्येला वाचा फुटली आहे. यात माजी आमदार वैभव नाईक हे खोटे…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर साहेब यांचा आज वाढदिवस मालवण शिवसेना शाखा येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. जिजी उपरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी खास खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन…
संतोष हिवाळेकर/ पोईप मालवण तालुक्यातील हेदूळ – खोटले या गावामध्ये गेले ३ ते ४ महिने नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा उपोषणाचा इशारा हेदुळ गावचे माजी सरपंच नंददीपक गावडे…
संतोष हिवाळेकर / मालवण मालवण : बस स्थानकावरील जुनी वादग्रस्त इमारत जमीन दोस्त करण्याची कार्यवाही सुरू असताना जमीनदोस्त करण्यात येणाऱ्या इमारतीचा काही भाग नवीन इमारतीच्या दर्शनी भागावर कोसळल्याने दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी…
मालवण येथील नवीन बस स्थानकासाठी माजी आमदार वैभव नाईक यांचेच विशेष प्रयत्न संतोष हिवाळेकर / मालवण मालवण बस स्थानक येथील काही दिवसापूर्वी जुन्या इमारतीचा काही भाग कोसळून एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली होती. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे…
अवघ्या २१ वर्षांच्या मुलापर्यंत गांजा पोहोचलाच कसा पोलीस प्रशासन निद्रिस्त मालवण : शहरातील बाजारपेठ येथे गांजा ओढल्याप्रकरणी दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ६ एप्रिलला रात्री उशिरा करण्यात आली. यात संशयित आरोपी म्हणून चिराग हरीश गावकर (वय २१)…
वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी आमदार निलेश राणे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर, लाईन शिफ्टिंग व लाईन थ्री-फेज करणे या एकूण ११ कामांसाठी ८० लाख रुपये एवढी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली…
संतोष हिवाळेकर / पोईप मालवण तालुक्यातील वडाचापाट कुळकरवाडी येथील रहिवासी गुरुदास विष्णू पालव (४६) यांनी घरापासून नजीकच कांदळाच्या झाडाला कात्याच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११:३० च्या दरम्याने निदर्शनास आली. गुरुदास पालव हे बुधवारी सायंकाळी ५…
ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा इशारा मालवण : येथील बस स्थानकाच्या इमारतीचा स्लॅब कोसळून प्रवासी जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात धडक देत जाब विचारला. येत्या दोन दिवसात जुनी इमारत न पाडल्यास ठाकरे शिवसेनेच्या वतीने…