आचरा येथे उपअभियंता,सहाय्यक अभियंता व लाईनमन यांची नेमणूक करण्याची कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांना ग्वाही
मालवण : शिवसेनेचे कुडाळ मंडल तालुकाप्रमुख विनायक राणे यांनी मालवण – राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला भेट देत पाहणी केली. यावेळी शिवसैनिक प्रसन्ना गंगावणे व अवधूत सामंत उपस्थित होते.
मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट येथील उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुतळ्याच्या डाव्या बाजूला भगदाड पडले आहे. तर त्या ठिकाणची जमीन खोलवर खचल्याचे दिसत आहे. पुतळा भक्कम असून जमीन खचल्यामुळे बांधकाम निकृष्ट झाल्याचे…
संतोष हिवाळेकर/ पोईप मागील काही दिवसापासून चालू असलेल्या अतिवृष्टीने पोईप गोळवण कट्टा मुख्य मार्गावरील पोईप धरणानजिक असलेली मोरी कॉजवे अवजड वाहनाच्या वाहतुकीने खचून आतील पाईप फुटल्याने या मार्गावरून वाहतूक करणे धोक्याचे बनले आहेयाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने याची त्वरित दखल घेऊन…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाच्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल
८२ हजारांचे दागिने लंपास; मळगाव येथील संशयित ताब्यात मालवण : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाचे ८२ हजार ४०० रुपयांचे सोने व चांदीचे दागिने एका दाम्पत्याने हडप करून फसवणूक केल्याची घटना मालवणात घडली आहे. याप्रकरणी कांदळगाव येथील रोहन विलास कोदे या…
कोल्हापूर-पणजी वाहतूक गोंधळावर खाजगी वाहन चालकाचा हस्तक्षेप चुनवरे पोईप गावचे उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्री.रुपेश परब यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्या मदतीने ठेकेदाराला आणले वठणीवर. मालवण : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने सध्या संपूर्ण मार्गावर वाहतूक कोंडी आणि…
पोईप – विरण येथील पुलाच्या कोसळलेल्या संरक्षक भिंतीची पाहणी व तत्काळ शुभारंभ मालवण : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे म्हणजे झटपट निर्णय हा अनुभव मागील पाच ते सहा महिन्यांपासून सातत्याने येत आहे. याचा प्रत्यय सोमवारी पुन्हा एकदा दिसून आला. मालवण…
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन कार्य करण्याची घोषणा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आमदार निलेश राणे कुडाळ प्रतिनिधी शिवसेना पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस, उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहे. तसेच येणाऱ्या…
मालवण :- अक्षय गिरीधर मोडक व 29 वर्ष राहणारा खोटले मोडकवाडी तालुका मालवण हा युवक 28/05/2025 दुपारी तीन वाजल्यापासून राहत्या घरातून निघून गेला तो परत घरी आला नसल्याची खबर याचा भाऊ अमोल गिरीधर मोडक वय 32 राहणार खोटले यांनी मालवण…