शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वराड शाखाप्रमुख वैभव म्हाडगुत यांची निवड

मा. आ. वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वराड शाखाप्रमुख पदी वैभव म्हाडगुत यांची नियुक्ती माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख  उपस्थितीत करण्यात आली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

 यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख शिवा भोजने, युवासेना विभागप्रमुख वंदेश ढोलम, दर्शन म्हाडगुत, किशोर भगत, सचिन मयेकर, बापूजी येरकर, राजन परब, सिद्धेश परब, कृष्णा सारंग, संतोष म्हाडगुत,बबन कदम, सचिन चिंदरकर, आबा मयेकर, संदेश चिंदरकर, ओंकार सरमळकर, आदित्य आंबेरकर, रामचंद्र आंबेरकर, नितीन नाईक, किरण रावले, प्रमोद सारंग, सुनील वराडकर आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!