Category मालवण

आमदार निलेश राणे यांची वचनपूर्ती धामापूर पेंडूर मोगरणे रस्त्याचा विषय तब्बल २९ वर्षांनी निकाली.

धामापूर गावातील ऐतिहासिक धामापूर तलावाच्या काठाने असलेला मोगरणेवाडी, फोपळेवाडी या वाडयांना जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यातील काही भाग हा संरक्षित वनविभागाच्या क्षेत्रातून जातो. सन १९९७ मध्ये माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार यांच्या माध्यमातून सर्वप्रथम हा रस्ता बांधण्यात आला होता. त्यानंतर…

मालवणमध्ये अनधिकृत वाळू वाहतुकीवर धडक कारवाई;

गोवा पासिंगचे सहा डंपर ताब्यात मालवण : मालवण शहरातील सागरी महामार्गावर हॉटेल आराध्य नजिक अनधिकृत वाळू वाहतुकीवर तहसीलदार मालवण व पोलिस निरीक्षक मालवण यांनी नेमलेल्या संयुक्त पथकाने धडक कारवाई केली आहे. २६ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.०० ते १२.१५ वाजण्याच्या सुमारास…

कुडाळ मालवण तालुक्यात ५ नव्या उपकेंद्रांसाठी २.८० कोटींचा निधी मंजूर

घोटगे, जांभवडे, वाडोस, गोठोस गावांमध्ये होणार उपकेंद्रे आ. निलेश राणे यांनी मानले आरोग्यमंत्र्यांचे आभार कुडाळ : प्रतिनिधी १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत कुडाळ-मालवण तालुक्यातील ५ नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामासाठी तब्बल २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा…

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट या मठाचा १४ वा वर्धापन दिन सोहळा उद्या

संतोष हिवाळेकर /पोईप श्री श्री १०८ महंत मठधीश प. पू . सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या.श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास ( रजि.)संलग्नश्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग.या मठाचा १४ वा वर्धापन दिन सोहळाबुधवार दि. २४…

संवेदनशील मनाचा राजकारणी- आमदार निलेश राणे!

ना गुलाल उधळला, ना विजयाचा उन्माद, ना रॅली ना डीवचनाऱ्या घोषणा. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले. यात अतिशय हायहोल्टेज आणि प्रतिष्ठेच्या झालेल्या मालवण व कणकवली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी बाजी मारत आपले उमेदवार मोठ्या मताधिक्याने…

खासदार नारायण राणेंचे एक मागणी पत्र; सिंधुदुर्गात ३१ ठिकाणी ५ जी टॉवर मंजूर

खासदार राणेंच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतो आहे ५ जी नेटवर्कचा विस्तार बीएसएनएल कडून मंजूर मोबाईल टॉवरची यादी जाहीर कणकवली : भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ ठिकाणी ५ जी मोबाईल टॉवर उभारणीस मंजुरी मिळाली आहे.…

राकेश परब मित्रमंडळ आयोजित चुनवरे महोत्सव २०२५

संतोष हिवाळेकर/ पोईप गुरुवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने चुनवरे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दिनांक २५, २६ व २७ डिसेंबर असा तीन दिवस चालणार असून या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

तोंडवळी तळाशील येथील रस्त्यालगत ठेवलेल्या तेरेकर रापण संघाच्या होड्यांना आग

मालवण : तोंडवळी तळाशील येथील रस्त्यालगत ठेवलेल्या तेरेकर रापण संघाच्या होड्याना सायंकाळी चारच्या सुमारास आग लागली. लागलेल्या आगीत होड्या ठेवण्याच्या मंगरीसहित होड्या जळून खाक झाल्या. पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकास आग लागल्याचे लक्षात येताच त्याने ग्रामस्थांना माहिती दिली. स्थानिकांनी धाव घेत…

कोकणातील मध्यम व लघुपाटबंधारे योजनांच्या संदर्भात आमदार निलेश राणे यांनी आज सभागृहात लक्षवेधी करून लक्ष वेधले!

यावेळी आंब्रड धरणात झालेला भ्रष्टाचार उघड करत, कोकणातील धरणांचे निकष बदलण्याची मागणी केली. कुडाळ : तालुक्यातील आंब्रड सारमळे येथील गेली 29 वर्ष प्रलंबित असलेल्या धरणाच्या प्रश्नावर मी आपले लक्ष वेधत आहे. या धरणाला सण 1996 साली प्रशासकीय मान्यता मिळाली. या…

error: Content is protected !!