Category राजकीय

कणकवलीत उबाठा शिवसेनेला धक्का

चानी जाधव यांच्यासह कार्यकर्ते भाजपामध्ये कणकवली : शहर बुध २८९ गांगोवाडी व टेंबवाडी मधील शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांचे बंधू चानी जाधव यांच्यासह राहुल वालावलकर, रोशन जाधव आदींनी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे…

हाताला धरून समाजकारण शिकवणाऱ्या गुरु समान नवलराज काळे यांचेवर नवनाथ झोरे यांनी टीका करणे हास्यास्पद

नवलराज काळे यांच्या मागणीनुसार निलेश राणे यांनी तांडा वस्ती सुधार योजनेतून कोट्यावधी निधी केला मंजूर गेले दहा वर्षात वैभव नाईक यांनी धनगर समाजासाठी काहीच केलं नाही जनता त्यांना या निवडणुकीत घरचा रस्ता दाखवेल – दीपक खरात कुडाळ : हाताला धरून…

तळगाव येथे उबाठा सेनेत प्रवेश केलेले भाजपचे दर्शन दळवी, लक्ष्मण दळवी पुन्हा स्वगृही

आमदार वैभव नाईक यांच्याकडून आमची फसवणूक, आम्ही राणेंचेच कार्यकर्ते -दर्शन दळवी. मालवण : सुकळवाड येथे दोन दिवसांपूर्वी आमदार वैभव नाईक यांनी तळगाव येथील दर्शन दळवी व लक्ष्मण दळवी यांचा उबाठा सेनेत प्रवेश दाखवला होता. मात्र आज दर्शन दळवी यांनी निलेश…

ऑल इंडिया धनगर समाज माजी उपाध्यक्ष नवनाथ झोरे यांचा नवलराज काळे यांना टोला.

मालवण | प्रतिनिधी : ऑल इंडिया धनगर समाज माजी उपाध्यक्ष नवनाथ झोरे यांनी भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर केलेल्या टीकेचा प्रत्युत्तर देत टोला लगावला आहे. नवनाथ झोरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हणले आहे की,…

सकाळी उबाठा गटात प्रवेश करणारे पोखरण-कुसबे ग्रामस्थ माघारी.

बुद्धविहारासाठी निधी देतो म्हणून सांगत वैभव नाईक यांनी प्रवेश घेतल्याचा आरोप. वैभव नाईक आमिष दाखवुन प्रवेश घेत असल्याचे उघड. कुडाळ : आज सकाळी पोखरण-कुसबे येथील नागरिकांनी उबाठा गटात प्रवेश केल्याची माहिती वैभव नाईक यांनी आपल्या फेसबुक पेज वरून प्रसिद्ध केली…

शिवसेनेच्या (उबाठा) सावंतवाडी, कुडाळ, कणकवली विधानसभा प्रचार वक्तेपदी स्वप्नील धुरी

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ( उबाठा) प्रचार वक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या असून शिवसेनेच्या (उबाठा) सावंतवाडी, कुडाळ, कणकवली विधानसभा प्रचार वक्तेपदी स्वप्नील धुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वप्नील धुरी हे उबाठा शिवसेनेचा तरुण चेहेरा असून गेली अनेक वर्षे…

पोखरण – कुसबे येथील राणे भजपच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल

कुडाळ : आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत पोखरण – कुसबे बौद्धवाडी येथील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली…

यापुढे शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करताना स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही..!

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांकडून स्पष्ट सूचना पारित 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर बदलावरून महायुती सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांना सणसणीत चपराक.. प्रसाद गावडे कुडाळ : मुद्रांक शुल्कात वाढ झाल्याने शासकीय कामकाजात 100 ऐवजी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची सुधारणा केल्याने विरोधी पक्ष…

शिवडीमध्ये बाळा नांदगावकर यांना भाजपचे समर्थन – आशिष शेलार

मुंबई :- शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसे नेते बाळा नांदगावकर यांना समर्थन देण्याची घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी केली. हे समर्थन केवळ शिवडीपुरते असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवडी येथे आयोजित मेळाव्यात ते…

आणाव प्रवेशावर दादा साईल यांची संतप्त प्रतिक्रिया.

सदानंद अणावकर भाजपाचे प्राथमिक सदस्य देखील नाहीत, असल्यास सिद्ध करा, आ. वैभव नाईक यांना आव्हान. कुडाळ : आ. वैभव नाईक यांच्या खोट्या प्रवेशांचे नाटक सुरूच आहे. त्याचा दुसरा अंक काल अणाव गावामध्ये पाहायला मिळाला मुळातच सेनेत असलेल्या सदानंद अणावकर यांचा…

error: Content is protected !!