सिंधुदुर्गनगरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दि. 25 जानेवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि 25 जानेवारी
सकाळी 9:00 वा: संविधान गौरव अभियान कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, सांगवे , डॉ आंबेडकर नगर ता. कणकवली
सकाळी 9:30 वा: भिरवंडे मुख्य रस्ता नूतनीकरण व भिरवंडे हनुमंतवाडी येथील ब्रिज बांधणे या कामाच्या भूमिपूजनास उपस्थिती (स्थळ: भिरवंडे , कणकवली)
सकाळी 10:30 वा: मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयान
सकाळी 11:00 वा : सिंधुदुर्ग पोलीस अधिकारी यांच्यासोबत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक
( स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय)
दुपारी 12:00 वा: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक
(स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय)
दुपारी 1:00 वा: राखीव
दुपारी 2:00 वा: शेतकरी पिक विमा योजनेसंदर्भात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक (स्थळ :जिल्हाधिकारी कार्यालय)
दुपारी 2:30 वा: जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये बसलेल्या उपोषणकर्त्यांच्या भेटी
(स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय)
दुपारी 3:30 वा : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या आढावा बैठकीस उपस्थिती
(स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय)
दुपारी 4:30 वा: मोटारीने ओम गणेश निवासस्थान, कडे प्रयाण













