Category राजकीय

वेंगुर्ले येथे नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचे निष्ठावंत शिवसैनिकांकडून जंगी स्वागत

गावागावात पुन्हा शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार – वैभव नाईक

भाजपकडून माजी आमदार प्रमोद जठार यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर

मुंबई : विधान परिषदेसाठी भाजपच्या पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यता आली आहेत. भाजपने आपल्या यादीत माजी आमदार प्रमोद जठार, संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष…

झारापमध्ये राजकीय भूकंप; शिंदे गटाची बाजी

सरपंच दक्षता मेस्त्री यांच्यावर अविश्वास मंजूर कुडाळ : झाराप गावाच्या राजकारणात सोमवारी मोठा उलटफेर झाला असून सरपंच दक्षता मेस्त्री यांना आपले पद गमवावे लागले आहे. राज्यात महायुतीत एकत्र असलेल्या भाजपा आणि शिंदे गटात स्थानिक पातळीवर झालेल्या या संघर्षात शिंदे गटाने…

मंत्री नितेश राणे यांच्या मंत्रालयाची ‘प्रगती’ अभियानात दमदार कामगिरी; राज्यस्तरीय पारितोषिकांवर उठवली मोहोर

मंत्रालयीन प्रशासकीय विभागातून ड्रोन आधारित देखरेख व डिजिटल डेटा मेंटनन्स यंत्रप्रणाली या उपक्रमाला प्रथम क्रमांक राज्यातील मुख्यालयांच्या कार्यालयांतून प्राप्त प्रस्तावांमध्ये “शाश्वत मत्स्यव्यवसाय विकास व मत्स्यसंपदेचे संरक्षण” या संयुक्त सागरी मत्स्यव्यवस्थापन उपक्रमाला प्रथम क्रमांक *राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान २०२५-२६…

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पावशी जिल्हा परिषद विभागात विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका…

कुडाळ : पणदूर-वेताळ बांबर्डे हातेरी नदीतील गाळ काढणे, डिगस राणेवाडी रस्ता खडीकरणं डांबरीकरणं करणे तसेच डिगस राणेवाडी 100 kv ट्रान्सफॉर्मर बसवणे ई.कामाचा शुभारंभ आज शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार माननीय निलेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री नितेशजी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला समाज घडवूया- वैभव नाईक

वाडीवरवडे समर्थनगर येथे मा.आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी कुडाळ : वाडीवरवडे समर्थनगर येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात…

भाजपा कुडाळ मंडलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

कुडाळ : भारतीय जनता पार्टी कुडाळ मंडलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भाजपचे कुडाळ तालुक्यातील पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची उपजिल्हा रुग्णालय कणकवलीत धडक भेट

रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या अन् थेट मंत्र्यांनाच केला फोन मदत लागल्यास अवश्य कळवा ; मात्र चांगल्या सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या बदल्या करू नका असा इशाराही दिला कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील विविध मूलभूत सुविधांच्या तक्रारींनी उग्र रूप धारण केल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष…

error: Content is protected !!