आ. वैभव नाईक व माजी आ. परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत सर्जेकोट मधील कट्टर राणे समर्थक भाजप व मनसेच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल.

राणेंच्या घराणेशाहीला कंटाळूनच पक्षप्रवेश- प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया प्रवेशासाठी संदीप लाड यांचे प्रयत्न मालवण : ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. मालवण तालुक्यातील सर्जेकोट मधील कट्टर राणे समर्थक भाजप व मनसे च्याकार्यकर्त्यांनी भाजपला व मनसेला…








