Category राजकीय

सिंधुदुर्गात १५० कोटींची गुंतवणूक; इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा उभारणार भव्य प्रकल्प

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जलयान पुरवठा व जहाजबांधणीसाठी सामंजस्य करार सावंतवाडी तळवणे येथे २२ एकर जागेवर उभा राहणार प्रकल्प मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी लागणारी अत्याधुनिक जलयाने निर्माण करणार सागरी क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी झेप; मंत्री नितेश…

कुडाळ व मालवण तालुक्यातील ६ प्रवासी मार्ग निवारा शेडसाठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर!

गेली अनेक वर्षे नादुरुस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग निवारा शेड साठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी २० लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला असून यात मालवण तालुक्यातील कट्टा, चौके, सुकळवाड तर कुडाळ तालुक्यातील आंब्रड, आवळेगाव, माणगाव…

“विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपची ज्ञानसेवा!”

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण साहेब व पालकमंत्री मा. नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे येथे शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे क्रमांक १, २ व ४…

आजगांव पंचक्रोशीत भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या तर्फे शालेय साहित्य वाटपाचा शुभारंभ

शिक्षणाला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या तर्फे आजगांव पंचक्रोशीत शालेय साहित्य वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात आजगांव जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून करण्यात…

अणुऊर्जा प्रकल्पासाठी अदानी, रिलायन्स, एनटीपीसीसोबत सामंजस्य करार मात्र प्रकल्पासाठी जागा निश्चित नाही मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे ताकाला जाऊन भांडे लपवणे.

सिंधुदुर्ग जिल्हासह कोकणातली कोणत्या जिल्ह्यामध्ये अणुऊर्जा प्रकल्प होणार नाही असे पालकमंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकरवी जाहीर करून घ्यावे मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात काही गावांमध्ये प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला तेथील स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.…

अणुऊर्जा प्रकल्पावर विरोधकांचा फुगा फुटला!

जागाच निश्चित नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत स्पष्ट खुलासा देवगड, पूर्णगड, मेर्वी, बारसू, आशा कोणत्याच जागांचा अंतिम निर्णय नाही अदानी, रिलायन्स, एनटीपीसी सोबत फक्त सामंजस्य करार पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरातून दुजोरा अफवा पसरवून जनतेत संभ्रम निर्माण…

भाजपच्या कणकवलीच्या शहर सहसंयोजकपदी (सोशल मीडिया) किरण जाधव यांची नियुक्ती

कणकवली : भारतीय जनता पक्षाची कणकवली शहर मंडलाच्या महत्वाच्या पदांची नियुक्ती जाहीर झाली आहे. यामध्ये कणकवलीचे किरण जाधव यांची कणकवली शहर सोशल मीडिया सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. किरण जाधव यांनी यापूर्वी भाजपचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.…

भाजपच्या कणकवलीच्या शहर सहसंयोजकपदी (सोशल मीडिया) प्रथमेश दळवी यांची नियुक्ती

कणकवली : भारतीय जनता पक्षाची कणकवली शहर मंडलाच्या महत्वाच्या पदांची नियुक्ती जाहीर झाली आहे. यामध्ये कळसुलीचे प्रथमेश दळवी यांची कणकवली शहर सोशल मीडिया सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष कळसुली या पदावर काम पाहिले. आहे.…

अणुऊर्जा प्रकल्पावर सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी; राणे पिता-पुत्रांच्या वक्तव्यांत विसंगती – सुशांत नाईक

प्रकल्पविरोधी जनतेसोबत शिवसेना ठाम; आंबा बागायतदारांच्या जलसमाधी आंदोलनालाही पाठिंबा देवगड : सिंधुदुर्गातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, राज्य सरकारने याप्रकरणी स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी युवा…

कनकसिंधू शहर स्तर संघाला सर्वोतपरी मदत करणार- सुशांत नाईक

कनकसिंधू शहर स्तर संघ कणकवलीची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्नकनकसिंधू शहर स्तर संघ कणकवलीची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि. २५ रोजी दुपारी ३ वाजता संपन्न झाली. या सभेला कणकवलीचे उपगराध्यक्ष सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन…

error: Content is protected !!