Category सावंतवाडी

चराठा येथे दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात

तरुणाचा दुर्दैवी मृत्यू सावंतवाडी : चराठा-नमसवाडी येथे दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात कारिवडे-डंगवाडी येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. परशुराम प्रकाश पोखरे (वय ३२) असे त्याचे नाव आह. हा अपघात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास चराठे-ओटवणे रस्त्यावर घडला. याबाबत अधिक माहिती…

सावंतवाडीच्या डी आय वाय फर्निचरची भन्नाट ऑफर

मात्र २१ हजार ९५० रुपयात किचन ट्रॉली 📣 खास ऑफर…!!📣खास ऑफर…!!📣 खास ऑफर…!! 📣 💫 सावंतवाडी येथील 😍डी आय वाय फर्निचर 😍 घेऊन आले आहेत खास किचन ट्रॉलीवर 🛒 भन्नाट ऑफर…!!🤩 🔰 आमच्या ऑफर्स पुढील प्रमाणे :- 🔹️आमच्याकडे ६ फूट…

आंबोलीतील प्रसिद्ध हिरण्यकेशी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा

आंबोली: आंबोली येथील एक प्रमुख धार्मिक आणि पर्यटनस्थळ असलेल्या हिरण्यकेशी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः केंद्र आणि राज्यात भाजपचे हिंदू समर्थक सरकार असतानाही, धार्मिक…

बांदा बाजारपेठेत जादूटोण्याचा प्रकार

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बांदा शहराच्या मुख्य बाजारपेठेत, गांधी चौकात अघोरी कृत्य केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर टाचण्या टोचलेले लिंबू, नारळ, हळद आणि कुंकू ठेवलेले आढळले. आज सकाळी दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली…

इन्सुली घाटात कारची दुचाकीला धडक

दुचाकीस्वार जखमी; कारचालकासह तिघे जंगलात पळाले सावंतवाडी : येथील इन्सुली घाटात एका दुचाकीला धडक देऊन कारमधील तिघे जण जंगलात पळून गेल्याची घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारांसाठी गोव्यातील बांबुळी…

इन्सुली खामदेव नाका येथे भीषण अपघात

ट्रक धडकेत युवती ट्रकखाली सापडून गंभीर जखमी मुंबई-गोवा महामार्गावर संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको बांदा : मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे आज रात्री एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने दिक्षा ज्ञानेश्वर नारुजी (वय २६, रा. बांदा पानवळ) ही युवती गंभीर जखमी…

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात

दुचाकीस्वार जागीच ठार बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर धारगळ-पेडणे गोवा येथे आज दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात कोल्हापूर-पणजी एसटी बसखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सुदीप पैकर (वय २१) असे मृताचे नाव आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी…

अज्ञात वाहनाची दुचाकीस्वाराला पाठीमागून धडक

दुचाकीस्वार कोसळला खाईत मळगाव येथील घटना सावंतवाडी : गोवा येथून कामावरून घरी परतत असताना दुचाकीला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरून ओहोळालगत खाली खाईत कोसळल्याने दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. मुंबई गोवा महामार्गावरील झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव बादेवाडी येथे…

सावंतवाडीत गांजा विक्री करणाऱ्या युवकाला अटक

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एका १९ वर्षीय युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (LCB) आणि सावंतवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. विशाल विश्वनाथ वडार (१९, रा. बाहेरचावाडा, सावंतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडून…

प्रणाली मानेंसह तीघांनाही अटकपुर्व जामिन मंजूर

प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी न्यायालयाचे आदेश सिंधुदुर्ग :सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहिता सौ. प्रिया पराग चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने, मुलगा आर्य माने व पती मिलींद माने यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही.…

error: Content is protected !!