Category सावंतवाडी

सावंतवाडी हादरली; एका दिवसात दोन आत्महत्या

जंगलमय भागात युवकाने संपवले जीवन सावंतवाडी : येथील बिरोडकर टेंब परिसरातील जंगलमय भागात पुन्हा एका युवकाने आत्महत्या केली आहे. ही घटना सायंकाळी उघडकीस आली. दुपारी एक घटना घडलेली असताना आता पुन्हा हा प्रकार घडल्यामुळे अवघी सावंतवाडी सुन्न झाली आहे. गेल्या…

वन शहिदांचे स्मारक आणि ध्वजस्तंभ उभारण्यासाठी “ती” वृक्षतोड…

वन अधिकाऱ्यांची सारवासारव; परशुराम उपरकरांकडून दखल, वरिष्ठ स्तरावर तक्रार सावंतवाडी : वनविभागाच्या कार्यालयाच्या परिसरात वनशहिदांचे स्मारक आणि ध्वजस्तंभ नव्याने उभारण्याबाबत अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि त्या अनुषंगाने आम्ही परिसरात असलेली झाडे तोडली अशी सारवासारव सावंतवाडी वनविभागाचे सहायक उपवनसंरक्षक सुनील लाड यांनी…

सावंतवाडीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या

सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ सावंतवाडी : शहरात काळजाचा थरकाप उडवणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. अभ्यासाच्या कंटाळ्यामुळे काल एका अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीने गळफास लावून आपली…

सावंतवाडी अपहरण प्रकरणाला वेगळे वळण

‘स्वेच्छेने गेले होते’ म्हणत मुलीने दिला जबाब सावंतवाडी: अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल साई बसवराज शिंगे व रौनक मोहन राठोड या दोघांनाही नोटीस बजावून पोलिसांनी सोडून दिले, तर अन्य दोन अल्पवयीन मुलांना या प्रकरणात पोलिसांनी सक्त…

शिक्षणाला कंटाळून १७ वर्षीय तरुणाची उडी मारून आत्महत्या

सावंतवाडीतील हृदयद्रावक घटना सावंतवाडी : शहरात बिरोडकरटेंब येथे वास्तव्यास असलेल्या तन्मय गावडे (१७) मूळ रा. चौकुळ, ता. सावंतवाडी या अल्पवयीन युवकाने शिक्षणाला कंटाळून घराच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. गॅलरीतून उडी मारल्यामुळे तन्मय गावडेचा पाय…

मुंबईहून गावी आलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

सावंतवाडी पोलिसांची रत्नागिरीत धडक कारवाई सावंतवाडी: मुंबईहून आईसोबत गावी राहण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबई येथील साई बसेश्वर शिंगे (१८) आणि रोनक मोहन राठोड (१८) या…

सावंतवाडीत क्रिकेटचा रणसंग्राम

सावंतवाडी : भाजपा पुरस्कृत आणि रॉयल किंग आयोजित भव्य ‘भाजपा चषक २०२६’ डे-नाईट क्रिकेट स्पर्धेला भाजप युवानेते विशालजी परब यांनी खास भेट दिली. यावेळी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातून आलेल्या खेळाडूंमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. विशालजींच्या उपस्थितीने मैदानावर उपस्थित…

पोटच्या मुलासमोरच आईचा खून

आईला वाचवण्यासाठी मुलगा पुढे सरसावला असता त्याच्यावरही वार करण्याचा प्रयत्न मुलगा थोडक्यात बचावला सावंतवाडी : वादातील असलेल्या जमिनीत सरपण गोळा करत असल्याचे मोबाईल चित्रीकरण करण्यास मज्जाव केल्याच्या रागातून सख्या काकाच्या मुलाने पोटच्या मुलासमोरच आईवर कोयत्याने सपासप वार करून तिची निघृण…

जमिनीच्या वादातून महिलेचा खून

डोक्यात मारला कोयता सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : जमिनीच्या वादातून ओवळीये येथे महिलेचा डोक्यात कोयता मारून खून करण्यात आला आहे. ही घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडले सरस्वती धोंडी सावंत वय 65 असे तिचे नाव आहे याप्रकरणी एका संशयिताला…

बांदा येथे जिल्हास्तरीय हौशी क्रिकेट स्पर्धेचा थरार; मालवण आणि वेंगुर्ला संघात रंगला अंतिम सामना

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मालवण हौशी क्रिकेट संघ आणि वेंगुर्ला हौशी क्रिकेट संघ यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या महत्त्वपूर्ण सामन्याची नाणेफेक भाजपा युवानेते विशालजी परब आणि सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनीलजी निरवडेकर यांच्या हस्ते करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट…

error: Content is protected !!