भाजपा युवानेते विशालजी परब यांची उपस्थिती
सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनील निरवडेकर यांचा वाढदिवस आज भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते केक कापून, पुष्पगुच्छ देऊन व शिवराज्याभिषेक सोहळा प्रतिमा भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उत्सवमुर्ती ॲड. निरवडेकर साहेब यांच्यासह भाजपा युवानेते विशालजी परब साहेब, जि. प. सदस्य संदीप गावडे, नितीन राऊळ, मायकल डिसोजा, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबूरे, माजी नगरसेवक मनोज नाईक, राजू बेग, विलास जाधव, पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, भाजपा आंबोली मंडल युवामोर्चा सरचिटणीस स्वप्नील राऊळ, उपाध्यक्ष सुहास राऊळ, संदेश बिडये, विकास परब, मकरंद तोरसकर, साहिल कल्याणकर, भाजपा सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार, गोविंद साटेलकर, बुथ अध्यक्ष सुमित वाडकर, सेबेस्तीन फर्नांडीस, गोपाळ नाईक, पुंडलीक कदम, साई परब, गुरू पेडणेकर, महेश डोंगरे, सुधीर मळीक आदी उपस्थित होते.


Subscribe










