Category कणकवली

भटक्या कुत्र्यांचा महिलेवर हल्ला

कणकवली : कणकवली नगरपंयायतीच्या बाजूला सौ. राजश्री धुमाळे यांच्या घराशेजारी भटक्या कुत्र्यांचे शाळकरी मुले व शहरातील नागरीकांवर वारंवार हल्ले होत आहेत. मधलीवाडी येथील नविन डी.पी रोड वर सकाळी सायंकाळी चालण्याकरिता येणाऱ्या लोकांवर सुध्दा भटके कुत्रे धावून जाऊन हल्ले करत आहेत.…

घराला आग लागून लाखोंचे नुकसान

कणकवली : तालुक्यातील माईण येथील अनिल दिनकर सुखटणकर यांच्या घराला मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत संपूर्ण घर भस्मसात झाले. सदरची आग शॉर्टसर्किटने लागली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पंचनामा सुरू होता. आगीची घटना समजताच घटनास्थळी…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली ते कुणकेश्वर पदयात्रा

कणकवलीतील “द पावर हाऊस जिम” चे आयोजन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यावतीने पुरविण्यात येणार सुविधा संतोष हिवाळेकर माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने द पॉवर हाऊस जिम कणकवली च्या संकल्पेतुन १० एप्रिल रोजी कणकवली भालचंद्र महाराज मठ…

क्रेडिट कार्ड अॅक्टीव्हेट करणे आले तरुणाच्या अंगलट

१ लाख ६ हजारांची फसवणूक ; पोलिसात तक्रार कणकवली : क्रेडिट कार्ड अॅक्टीव्हेट करण्याच्या प्रयत्नात कणकवली येथील ओमकार संतोष सावंत(२९, जानवली-साटमवाडी) याची तब्बल १ लाख ६ हजार रूपयाची फसवणुक झाली आहे. ही घटना रविवार ९ मार्च रोजी दुपारी १२.३० वा.…

कणकवलीत नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन

हिंदू बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कणकवली, आयोजित हिंदू नववर्ष स्वागतयात्रा २०२५ चैत्र शुद्ध प्रतिपदा रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी संध्या. ४.३० ते ७ या वेळेत संपन्न होईल. विश्वावसु नाम संवत्सरे, शालीवाहन शके…

कणकवलीतील ते दोघे तृतीयपंथी नसल्याचे निष्पन्न

नांदगाव : येथील बाजारपेठेत महिला वेश धारणकरून पैसे मागणारे दोघेजण तृतीयपंथी नसल्याचे निष्पन्न झाले आहे. तर त्यांच्यासोबत कणकवलीच्या दिशेने सहा आसनी रिक्षेतून जाणारी तरूणी हीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे बोलले जात आहे. नांदगाव मधून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या महिला वेश धारी…

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

कणकवली : माजी आमदार व युवक कल्याण संघचे अध्यक्ष वैभव नाईक यांच्या वाढदिवस निमित्ताने २६ मार्च २०२५ रोजी विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल कणकवली येथे मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले.या शिबिरात डॉ. मानसी वालावलकर यांना तपासणीसाठी…

जि.प.पुर्ण प्रा .शाळा हरकुळखुर्द गावडेवाडी शाळेचा विद्यार्थी अर्णव भिसेचे नवोदय विद्यालय परीक्षेत घवघवीत यश

कुमार अर्णव राजाराम भिसे या विद्यार्थ्याने इयत्ता पाचवी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. पहिल्या यादीत स्थान मिळवून आपल्या कुटुंबाचा, शाळेचा व गावाचा नावलौकिक वाढवला आहे.अर्णव भिसेने लहानपणापासूनच कठोर परिश्रम आणि नियमितपणे अभ्यास करून हे यश मिळवले…

कणकवलीत दोन तरुणांमध्ये हाणामारी ; एकावर गुन्हा दाखल

कणकवली : कणकवली शहरातील पटकीदेवी येथे मच्छी मार्केटजवळ दोन तरुणांमध्ये क्षुल्लक कारणातून शाब्दिक बाचाबाची होऊन एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमित पेडणेकर (३२, रा. पटकीदेवी मंदिराजवळ, कणकवली) याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचे…

फोंडाघाट येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…

कणकवली : फोंडाघाट मारुतीवाडी येथील युवकाने फोंडाघाट प्राथमिक शाळा नं. १च्या व्हरांड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. फोंडाघाट मारुतीवाडी येथील ३७ वर्षीय युवक अभिनव अरुण म्हसकर या युवकांने मारुतीवाडी येथील जि प प्राथमिक शाळा नं. १ च्या बाहेरील व्हरांड्यात दोरी च्या…

error: Content is protected !!