कणकवली : सकाळी ०८.३० वा. महाराष्ट्र पोलीस दल वर्धापन दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या व प्रादेशिक परिवहन विभाग, सिंधुदुर्गचे वतीने देवगड ते वेंगुर्ला रस्ता सुरक्षा प्रबोधनात्मक बाईक रॅलीच्या उद्घाटनास उपस्थिती. ( ठिकाण -देवगड )
सकाळी ०९.०० वा. नाविन्यपूर्ण योजना सन २०२४-२५ अंतर्गत कणकवली, देवगड, वैभववाडी या शहरी भागामध्ये पर्यटन स्थळांच्या ठिकाणी चसविलेल्या ई-टॉयलेटच्या शुभारंभास उपस्थिती ( स्थळ : देवगड )
सकाळी ०९.१५ वा. देवगड जामसंडे नगरपंचायत, ता. देवगड यास कचरा गोळा करण्यासाठी आमदार निधीतून मंजूर करण्यात आलेल्या “घंटा गाडी” च्या उद्घाटनास उपस्थिती ( स्थळ : देवगड )
सकाळी ०९.३० वा. भटक्या श्वानांचे निर्बेजिकरण आणि अॅन्टी रेबीज लसीकरण मोहिमेच्या शुभारंभास उपस्थिती. ( आयोजक निर्मिती पीपल्स अँड अॅनिमल वेलफेअर सोसायटी, सुनिधी आश्रय फाऊंडेशन स्थळ : देवगड )
दुपारी १२.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे राखीव