Category कणकवली

आज तुम्हाला मिळालेली ही वही आणि पेन म्हणजे तुमच्या स्वप्नांना पंख देणारे साधन आहे – प्रदीप गावडे

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर करा, मन लावून अभ्यास करा आणि मोठे व्हा कणकवली : आज तुम्हाला मिळालेली ही वही आणि पेन म्हणजे तुमच्या स्वप्नांना पंख देणारे साधन आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना व दीपोत्सव; मुख्यमंत्रीपदासाठीही व्यक्त सदिच्छा

राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि माऊली मित्र मंडळांच्या वतीने परमहंस बाबा भालचंद्र महाराज संस्थान येथे विशेष प्रार्थना व दीपोत्सव कार्यक्रम कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीसह राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा…

पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस हरकुळ बुद्रुक मतदार संघात सामाजिक उपक्रमांनी साजरा

करुळ, कोंडये, हरकुळ खुर्द गावातील शालेय विद्यार्थ्यांना रक्तचंदन रोपांचे वाटप मा.जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांची उपस्थिती कणकवली : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब…

फोंडाघाट हादरले !

रात्रीच्या सुमारास भूकंपसदृश्य धक्के; घरांच्या भिंतींना तडे कणकवली : कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील विद्यानगर-बेलदारवाडी परिसरात मंगळवारी (दि. २३) रात्री सुमारे ११.३० ते ११.४५ वाजण्याच्या दरम्यान भूकंपसदृश धक्के जाणवल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या धक्क्यांमुळे परिसरातील चार घरांचे नुकसान झाले असून घरांच्या…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महामार्गालगत वृक्षारोपण

सावली देणाऱ्या वृक्षांचे रोपण करण्यात आल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल – संदीप सावंत कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांच्यावाढदिवसाच्या निमित्ताने वागदे सरपंच संदीप सावंत यांच्यावतीने महामार्गाच्या दोन्ही बाजूंना 6 किमी परिसरात प्राथमिक स्वरूपात वृक्षारोपण करण्यात आले. येणाऱ्या दिवसांमध्ये वागदे…

ओसरगाव माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांची ठाकरे शिवसेनेच्या कळसुली विभागप्रमुख पदी निवड

जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केली नियुक्ती जाहीर माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते बबली राणे यांचा सत्कार कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कळसुली विभाग प्रमुख पदी माझी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख…

पालकमंत्री नितेश राणेंना दिवीजा वृध्दाश्रमातील आजी- आजोबांकडून आशिर्वाद

असलदे ग्रामपंचायतच्यावतीने दिवीजा वृध्दाश्रमात अन्नदान सेवा; पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन कणकवली : असलदेत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त असलदे ग्रामपंचायत व असलदे सोसायटी व भाजपाच्यावतीने दिविजा वृध्दाश्रमातील आजी – आजोबांसाठी अन्नदान सेवा ठेवण्यात…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.आपल्या एक्स हँडलवर सुद्धा…

ओसरगाव चे माजी उपसरपंच प्रदीप तळेकर यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश

माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांनी केले स्वागत कणकवली : ओसरगावचे माजी उपसरपंच, माजी सोसायटी चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष देवस्थानचे खजिनदार, प्रगतशील शेतकरी उत्कृष्ट भजनी बुवा अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असणारे प्रदीप तळेकर यांनी नुकताच आज माजी खासदार…

कणकवली कॉलेजच्या विद्यार्थिनी कु. स्नेहल संतोष तवटे हिचे चार्टर्ड अकाउंटंट (CA) Final Examination – 2026 मध्ये दैदिप्यमान यश

कणकवली : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कणकवली कॉलेज, कणकवली येथील वाणिज्य विभागाची विद्यार्थिनी कु. स्नेहल संतोष तवटे हिने The Institute of Chartered Accountants of India (ICAI) मार्फत घेण्यात आलेल्या Chartered Accountant (CA) Final Examination – 2026 मध्ये दैदिप्यमान यश संपादन…

error: Content is protected !!