Category कणकवली

दारिस्ते येथे एक्साईज कणकवली विभागाची धडक कारवाई

७ लाखांच्या दारूसह तब्बल १२ लाखांचा मुद्देमाल जप्त कणकवली : दारिस्ते-पवारवाडी येथे गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या स्विफ्ट कारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. या कारवाईत ६ लाख ९० हजार २३० रुपयांची दारू आणि स्विफ्ट कार असा एकूण…

मालवणी खाद्य संस्कृतीचा महिला बचत गटांनी ब्रँड तयार करावा

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे आवाहन ​कणकवली : मालवणी खाद्य संस्कृतीतील पारंपरिक पदार्थांना व्यावसायिक स्वरूप देऊन महिला बचत गटांनी स्वतःचा स्वतंत्र ब्रँड निर्माण करावा, असे आवाहन कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले आहे. ते कणकवली येथील चौंडेश्वरी सभागृहात पार पडलेल्या ‘हिरकणी…

उभ्या ट्रकला मिनिबसची धडक

ओसरगाव टोलनाक्यावरील घटना मिनीबसच्या चालकाचा पाय वाहनामध्ये अडकला कणकवली : ओसरगाव टोलनाक्यावर मध्यरात्री १:३०वा. च्या सुमारास मिनीबसने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात मिनीबसच्या चालकाचा पाय वाहनामध्ये अडकला. चालकाचे प्राण वाचवून त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी तातडीने मदतकार्य…

प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांना ‘सिंधुदुर्ग भूषण’ पुरस्कार जाहीर

कणकवली : कणकवली महाविद्यालयातील ग्रामीण विकास विभागाचे माजी विभागप्रमुख, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांना पिंपरी-चिंचवड येथील सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘सिंधुदुर्ग भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष…

तणनाशक प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : वाघेरी-माळवाडी येथील एका ५५ वर्षीय महिलेने राहत्या घरी तणनाशक प्राशन केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मीनल महेश पाटील असे मृत महिलेचे नाव असून, उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ११ वाजताच्या…

आईच्या खूनप्रकरणातील संशयित मुलाचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला

ओरोस न्यायालयाचा निर्णय कणकवली तालुक्यातील वारगाव येथे राहणाऱ्या वृद्ध आईची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपीचा जामीन अर्ज ओरोस न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे. संशयित आरोपी रवींद्र रामचंद्र सोरप (रा. वारगाव, सुतारवाडी) याने…

सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ व्यावसायिक श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मानले अप्पर जिल्हाधिकारी यांचे विषेश आभार

व्यापारी मित्र मंडळ ( अप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली) जेष्ठ व्यावसायिक भगवान कासले आणि लक्ष्मण महाडिक यांनी केले प्रथम वाचन 04/08/2026 च्या उपविभागीय अधिकारी, कणकवली यांच्या पत्राच्या अनुशंगाने दिनांक 05/08/2026 रोजी तत्परतेने कणकवली शहराच्या मुख्याधिकारी यांनी कणकवली बस स्थानका समोरच असलेल्या…

महिला नेत्यांचा अवमान महाराष्ट्राची संस्कृती नाही; हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी! – निशिकांत कडुलकर युवक जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग

महिलांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल करण्यात आलेल्या अपमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध! कणकवली : उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल करण्यात आलेल्या अपमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्याचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत…

केंद्रीय नोकरीचे आमिष दाखवून १.२० कोटींची फसवणूक

कणकवलीत तिघांविरुद्ध तक्रार दाखल पाच उमेदवारांना खोटी नियुक्तीपत्रे; दिल्लीत मेडिकल, प्रशिक्षणाच्या नावाखालीही दिशाभूल… कणकवली : केंद्रीय शासकीय नोकरीचे आमिष दाखवून पाच उमेदवारांकडून तब्बल १ कोटी २० लाख रुपये उकळून खोटी नियुक्तीपत्रे देत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कणकवली येथील विनिता विवेक मुंज,…

जानवलीत निवृत्त आर्मी जवानांच्या घरातून साडेतीन लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला

अज्ञात चोरट्या विरोधात कणकवली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल कणकवली : कणकवली तालुक्यातील जानवली घरटनवाडी येथे निवृत्त आर्मी जवानाच्या राहत्या घरातून सुमारे ३ लाख २५ हजार ५५२ रुपये किमतीचे सहा तोळे ६४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना उघडकीस…

error: Content is protected !!