दोडामार्ग तालुक्यातील कसईनाथ डोंगराचा काही भाग कोसळला; परिसरात खळबळ

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील ऐतिहासिक आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कसईनाथ (पांडवकालीन) डोंगराचा काही भाग रविवार सायंकाळच्या सुमारास कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गिरोडे गावाच्या दिशेने सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घटनेची सविस्तर माहिती गिरोडा…








