Category कुडाळ

कुडाळ नगराध्यक्षांनी केले कायद्याचे शिक्षण पूर्ण

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर झाल्या वकिली पदवीची परिक्षा उत्तीर्ण कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष बांदेकर – शिरवलकर यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण करून वकिली पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. नगरपंचायतीच्या उच्चशिक्षित पहिल्या नगराध्यक्षा म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष…

मनसेकडून कुडाळ पोलिसांचे अभिनंदन….

सात घरफोड्या करण्याऱ्या आरोपीस अटक…. नुकत्याच कुडाळ तालुक्यातील विविध ठिकाणच्या सात घरफोड्या, दरोडे ,चोरी करणाऱ्या आरोपीस जेरबंद व बिडवलकर खुन प्रकरणात योग्य तपास करणाऱ्या कुडाळ पोलीस निरीक्षक श्री. मगदूम व सह कर्मचाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे कडुन अभिनंदन…

नारूर बिलेवाडी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून टाकण्यात आली खडी

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली होती समस्या कुडाळ प्रतिनिधी नारूर येथील बिलेवाडी शाळेकडे जाणारा रस्ता चिखलमय झाला होता त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागणार होता याबाबत आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना समजल्यावर या…

आ. निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली युवासेना उपजिल्हाप्रमुख संदेश नाईक यांच्या माध्यमातून नेरूर गावातील १५० शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप

सलग सहा वर्षांचा स्तुत्य उपक्रम कुडाळ : कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली युवासेना उपजिल्हाप्रमुख सन्मा श्री संदेश नाईक यांच्या वतीने नेरुर गावातील १५० शेतकऱ्यांना सुधारित संकरित लावण्या जातीचे भात बियाण्यांचे मोफत वाटप…

आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर तात्काळ सुरू झाले हळदीचे नेरूर शाळेचे काम

ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान कुडाळ प्रतिनिधी माणगाव खोऱ्यातील केंद्र शाळा हळदिचे नेरूर नं.१ शाळेच्या दोन वर्ग खोल्या इमारतीचे बंदावस्थेत असलेल्या कामांची दखल आ.निलेश राणे यांनी घेतली.दुसरीकडे अवघ्या काही तासात प्रशासकीय व ठेकेदारांची यंत्रणा अलर्ट होवून प्रत्यक्षात दोन दिवसांत कामाला सुरुवात…

कुडाळ मध्ये पुरुष करतात वट सावित्री व्रत

पत्नीच्या दीर्घायुष्याची वटवृक्षाकडे कामना गेल्या सोळा वर्षांची परंपरा कुडाळ : गेली सोळा वर्षे कुडाळ मधील पुरुष मंडळी आपल्या पत्नीसाठी वट पौर्णिमा साजरी करत आहेत. आज देखील वट पौर्णिमेचा औचित्य साधून श्री गावलदेव येथे उमेश गाळवणकर आणि मित्रमंडळींनी उत्साहात वटपौर्णिमा साजरी…

अखेर कुडाळ एसटी आगारात नव्या ५ बसेस दाखल

आमदार निलेश राणे यांच्या मागणीला यश कुडाळ : एसटी महामंडळाकडून राज्यात नवीन बसेस देण्यात आल्या. सिंधुदुर्ग विभागातही आगारांना दोन महिन्यापूर्वी या बसेस दाखल झाल्या होत्या. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मुख्य आगार असलेल्या कुडाळमध्ये या नवीन बसेस नव्हत्या. मात्र, आज कुडाळ आगारात…

शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर

येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन कार्य करण्याची घोषणा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आमदार निलेश राणे कुडाळ प्रतिनिधी शिवसेना पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस, उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहे. तसेच येणाऱ्या…

पिंगुळी काळे पाणी येथील चोरी प्रकरणातील आरोपी कुडाळ पोलिसांच्या हाती

न्यायालयात हजर केले असता ११ जून पर्यंत पोलीस कोठडी कुडाळ : पिंगुळी काळेपाणी येथील घरफोडीसह अन्य पाच गुन्ह्यात सहभाग असलेला आकेरी येथील संशयित रामचंद्र उर्फ अंकुश घाडी (वय ३०) याला कुडाळ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला ११…

झाराप झिरो पॉईंट बॉक्सवेलचे काम संथगतीने

अपघात, धूळ, चिखल यामुळे वाहनचालकांसह शेतकऱ्यांनाही त्रास कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील झाराप झिरो पॉईंट येथील बॉक्सवेलचे काम रखडलेल्या स्थितीत आहे. गेले दोन वर्षे या बॉक्सवेलचे काम सुरू असून काम कूर्मगतीने सुरू आहे. या स्थितीमुळे स्थानिक शेतकरी, व्यावसायिक व प्रवाशी,…

error: Content is protected !!