कुडाळ : रविवार दिनांक 13/04 /2025 रोजी गायन क्षेत्रातील मेरुमणी पंडीत श्री.अजित कडकडे साहेब यांनी माडयाचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमास सदीच्छा भेट दिली. श्री.प्रसाद पोईपकर यांनी जिव्हाळा सेवाश्रमास भेट देण्यासाठी श्री.कडकडे यांना विनंती करून त्यांना प्रवृत्त केले. बाबत श्री. पोईपकर यांना…
कुडाळ : सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या गणेश कृष्णा नार्वेकर व सर्वेश भास्कर केरकर या दोन आणि पोलीस कोठडीचा अधिकार पोलिसांनी मागणी केल्याने न्यायालयीन कोठडीत असलेल्या सिद्धेश अशोक शिरसाट व अमोल श्रीरंग शिरसाट या दोन अशा…
कुडाळ : पाट पंचक्रोशीत अनेक कबड्डी पट्टुंनी नाव कमविले त्यातच जिवलग मित्र मंडळाने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करुन खेळाडूंना प्रोत्साहनच दीले आहे. असे गौरवोद्गार शिवसेनेचे अतुल बंगे यांनी काढले. पाट जळवी वाडी येथे जिवलग मित्र मंडळ आयोजित जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेच्या…
कुडाळ : राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुडाळ आंबेडकर नगर येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, रमाकांत…
कुडाळ : राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ तालुका शिवसेना वतीने डॉं.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन. यावेळी शिवसेना उपज़िल्हा प्रमुख आनंद शिरवलकर तसेच माजी ज़िल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख सागर…
डिगस, आवळेगाव, सिंधुदुर्गनगरी, पोखरण येथील वर्षानुवर्षे प्रलंबित विकासकामांना सुरुवात. कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यातील डिगस इजिमा-४४ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ३० लाख, आवळेगाव पाटकरटेंम्ब जरीमरी मंदिर जाणारा रस्ता करणे-०५ लाख तर सिंधुदुर्गनगरी जिल्हा कारागृहाकडे जाणारा रस्ता…
एका संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडी कुडाळ : कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर याच्या खून प्रकरणी चार पैकी सिद्धेश शिरसाटसह ३ संशयित आरोपींची १५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीची मुदत वाढवून दिली तर चौथा संशयित अमोल शिरसाट याला वैद्यकीय…
माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन कुडाळ : शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा वेताळ बांबर्डे यांच्या वतीने महिलांसाठी भव्य रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…
मुंबई – गोवा हायवेवर महामार्गावर झाराप पेट्रोलपम्प येथे गांजा सेवन केल्या प्रकरणी श्री. विनायक रामचंद्र पाटील वय वर्षे 34 याच्यावर आज विवारी, दिनांक, 13.04.2025. रोजी सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर रित्या गांज्या या अमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसांच्या निदर्शनास आले या प्रकारणी…
सिंधुदुर्ग : भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी आपले जीवन वेचले. ‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ‘ हा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिला आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रगतीची शिखरे गाठण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार…