Category कुडाळ

गोऊळवाडी मित्रमंडळ आणि वडगणेश मित्रमंडळ पिंगुळी आयोजित श्री वडगणेश चषक 2026 चे भव्य दिव्य उद्घाटन.

कुडाळ : गोऊळवाडी मित्रमंडळ आणि वडगणेश मित्र मंडळ पिंगुळी आयोजित श्री वडगणेश चषक 2026 भव्य दिव्य खुल्या अंडरआर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन मान्यवर व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणूनपिंगुळी गावचे सरपंच श्री.अजय आकेरकर, प्रमुख उपस्थिती महाराष्ट्राची लाडकी…

शौचालयाच्या टाकीत पडून वृद्धेचा मृत्यू

झाराप वराडकर वाडी येथील घटना कुडाळ : झाराप – वराडकर वाडी येथील सुवर्णा सुरेश मांजरेकर (वय ६५) यांचा आज सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. घराजवळ असलेल्या शौचालयाच्या टाकीची फरशी अचानक फुटल्याने त्या थेट टाकीत कोसळल्या. या दुर्घटनेत…

घावनळे ग्रामपंचायतचा नागरी सुविधा योजनेमध्ये समावेश

दिनेश वारंग यांनी मानले आ. निलेश राणे व दीपक नारकर यांचे आभार कुडाळ : घावनळे ग्रामपंचायतचा नागरी सुविधा योजनेमध्ये समावेश करून घेतल्याबद्दल घावनळे ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारंग यांनी आमदार निलेश राणे व जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर यांचे आभार मानले.…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट मालवण येथील पुतळा दुर्घटना प्रकरणी दोषींना पाठीशी घालणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता तथा शिवप्रेमी कदापी माफ करणार नाही.

आमदार निलेश राणे यांना राजकोट येथील पुतळा पाडणांऱ्याची माहिती असून देखील आजतागायत गप्प का ? मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पूर्णाकृती पुतळा पडून जवळपास आज तीन वर्षे होत आली तरी देखील…

३० वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

पावशी मिटक्याची वाडी येथील घटना कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पावशी मिटक्याची वाडी येथील ३० वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. अमित अनिल पेडणेकर असे त्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार सत्यवान…

उबाठा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आम्ही फेकलेल्या तुकड्यावर बोलण्यापेक्षा स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचे दाखले द्यावेत..

आमचे आमदार निलेशजी राणे जे काही बोलतात आणि कृती करतात ती पूर्ण विचारांती असते.. वैभव नाईक हेच हिंदू विरोधी लोकांचे कैवारी आहेत हे पुन्हा एकदा सिध्द झाले जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांचे वैभव नाईकांना प्रत्युत्तर कुडाळ : वैभव नाईक…

श्रमिक कामगार संघटना पदाधिकारी यांनी घेतली मुख्य कार्यकारी अधिकारी व कामगार अधिकारी यांची भेट.

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांच्या विविध प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी कामगार अधिकारी श्री. खांडेकर यांची भेट श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष श्री. प्राजक्त चव्हाण व संघटना पदाधिकारी यांच्या समवेत बैठक संपन्न झाली. बांधकाम कामगार यांची नवीन नोंदणी तसेच शिष्यवृत्ती क्लेम…

कुडाळ येथे दुसरा अपघात

काळपनाका येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ काळपनाका येथील सर्व्हिस रस्त्यावर दोन मोटरसायकल मध्ये समोरासमोर धडक बसून अपघात झाला. हा अपघात आज शुक्रवारी सायं.७.३० वाजताच्या सुमारास झाला.काळपनाका येथील हायवेला जाणा-या मोटरसायकलची समोरून सर्व्हिस रोडवरून येणा-या मोटरसायकलला जोरदार…

मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ येथे अपघात

कंटेनरने दुचाकीला चिरडले कुडाळ : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ उद्यमनगर नजिक सिंधु केअर हॉस्पिटल समोर कंटेनर व दुचाकीत भिषण अपघात झाला. कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार महिला तसेच कंटेनर चालकाला दुखापत झाली आहे. हा अपघात आज…

होणार स्वप्न सुंदरी मी भारताची 2026 या स्पर्धेत नेरूर गावची कन्या कु.पूजा म्हाडदळकर ही “स्वप्न सुंदरी भारताची” स्पर्धेची ठरली मानकरी……

होणार स्वप्न सुंदरी मी भारताची 2026 या स्पर्धेत नेरूर गावची कन्या कु.पूजा म्हाडदळकर ही या स्वप्न सुंदरी भारताची या स्पर्धेची विजेती ठरली या स्पर्धेमध्ये एकूण 35 स्पर्धक सहभागी झालेले हा कार्यक्रम 04 मे 2026 रोजी अण्णाभाऊ साठे हॉल मध्ये पार…

error: Content is protected !!