होणार स्वप्न सुंदरी मी भारताची 2026 या स्पर्धेत नेरूर गावची कन्या कु.पूजा म्हाडदळकर ही “स्वप्न सुंदरी भारताची” स्पर्धेची ठरली मानकरी……

होणार स्वप्न सुंदरी मी भारताची 2026 या स्पर्धेत नेरूर गावची कन्या कु.पूजा म्हाडदळकर ही या स्वप्न सुंदरी भारताची या स्पर्धेची विजेती ठरली या स्पर्धेमध्ये एकूण 35 स्पर्धक सहभागी झालेले हा कार्यक्रम 04 मे 2026 रोजी अण्णाभाऊ साठे हॉल मध्ये पार पाडण्यात आला.या कार्यक्रमात दोन दिवसाचा ग्रुमिंग देण्यात आले. हे ट्रेनिंग मौलाना अब्दुल कलाम आझाद मेमोरियल हॉल कोरेगाव पार्क पुणे येथे देण्यात आले.

प्रत्येक स्पर्धकाला हेअर स्टाईल फोटोशूट ट्रॉफी ग्राउंड सर्टिफिकेट मेडल, सशे, सबटाईटटी, देण्यात आला या शो चे डायरेक्टर नितीन झगरे यांनी हे काम पाहिले. अशा अनेक स्पर्धांमध्ये पूजा हिने यश संपादन केले.जसे की रणरागिणी मॉडेलिंग शो मध्ये 3 रा क्रमांक रोटरी प्रियेंस या स्पर्धेत 2 रा क्रमांक ओरोस येथे घेण्यात आलेली दीपोत्सव स्पर्धा या स्पर्धेत 3 रा क्रमांक मालवण सुंदरी या स्पर्धेत बेस्ट रॅम ऑनलाइन फॅशन शो चार रूट मिस इंद्र धनू 2023,बेस्ट हेअर स्टाईल कोकण नाव चॅनेल ,बेस्ट पर्सनलिटी इनव्हिल क्वीन सावंतवाडी बेस्ट कॅटवॉक तसेच मळेवाड कोंडुरे बेस्ट कॅटवॉक, पिंगुळी महोत्सव 2024 बेस्ट कॅटवॉक,कोकण समर फेस्टिवल बेस्ट कॅटवॉक आणि नितीन सागरे यांनी आयोजित केलेली महाराष्ट्राची सौंदर्यवती या स्पर्धेमध्ये 2 री रन अप ठरली.

error: Content is protected !!