बांधकाम कामगार संघटना कुडाळ यांच्याकडून कै. प्रथमेश मार्गी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

कुडाळ : कै. प्रथमेश मार्गी यांच्या कुटुंबियांना बांधकाम संघटना कुडाळ यांच्याकडून आर्थिक मदत म्हणून रु. ५००००/- रोख रक्कम देण्यात आली. प्रथमेश विलास मार्गी, रा. नेरूर चौपाटी यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळले होते. आज…








