कुडाळ : शनिवार दिनांक ५ व ६ एप्रिल रोजी युवा प्रतिष्ठान पिंगुळी करंगुटकरवाडी पुरस्कृत व श्री ब्राह्मणदेव मित्र मंडळ आयोजित श्रीराम नवमी उत्सव २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा प्रतिष्ठान पिंगुळी करंगुटकर वाडी सामाजिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असतात.यावेळी रामनवमी उत्सव करंगुटकरवाडी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक 5/4/2025 रोजी शनिवार
सायंकाळी 7 वाजता. उद्घाटन सोहळा
रात्री 8 वाजता. सौभाग्यवती करंगुटकरवाडी अर्थात खेळ पैठणीचा.
निवेदक. शुभम धुरी (सावंतवाडी ) हास्य विनोदी आणि फुल टू धमाल गमतीशीर फनी गेम.
प्रथम क्रमांक. पैठणी
द्वितीय क्रमांक. टेबल फॅन
तृतीय क्रमांक. कुकर
उत्तेजनार्थ. साडी
दिनांक-6/4/25. रविवार
सकाळी 9 वाजता – सत्यनारायण महापूजा
दुपारी -12 वाजता सत्यनारायण आरती
दुपारी -12:30 वाजता- श्रीराम आरती
दुपारी -1 ते 3.पर्यंत- महाप्रसाद
दुपारी -3 वाजता -लहान मुलांचे खेळ
सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत-संगीत भजने.
सायंकाळी -6 वाजता. राम जप मंत्र
सायंकाळी- 6:30 वाजता. राम दीपोत्सव.
सायंकाळी 7 वाजता – बक्षीस समारंभ.
रात्री. 8:30. वाजता. आजगावकर दशावतार नाट्य मंडळ यांचा पौराणिक दणदणीत नाट्य प्रयोग.
स्थळ : पिंगुळी करंगुटकरवाडी, ब्राह्मण देवस्थान, आंबेतळी, परब पाईप कंपनी जवळ
अधिक माहितीसाठी संपर्क :
विशाल कुंभार.7378775438 शंकर सातार्डेकर.7385556652
तरी या कार्यक्रमात सर्वांनी उपस्तिथ रहावे ही नम्र विनंती.













