बिडवलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट याच्यावर हद्दपारीची कारवाई

दोन दिवसांपूर्वी जामिनावर झाली होती मुक्तता महाराष्ट्राच्या बाहेर होणार हद्दपारी; पोलिसांची माहिती कुडाळ : सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर खून प्रकरणी जामीनावर मुक्तता झालेल्या मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट याची हद्दपारी निश्चित झाली आहे. त्याला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून महाराष्ट्र…








