हुमरमळा (वालावल) गावातील जनतेला चांगली आरोग्य सेवा देणा-या उपकेंद्रातील कर्मचारी वर्गाचा सातत्याने प्रयत्न – अतुल बंगे

कुडाळ : हुमरमळा वालावल गावातील उपकेंद्रातील कर्मचारी सतत जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे उपक्रम घेत असतात असे गौरवोद्गार माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी काढले. वालावल आरोग्य केंद्रांतर्गत हुमरमळा वालावल उपकेंद्रात इसीजी व रक्त तपासणी मोफत शिबिराचे उद्घाटन श्री बंगे…








