कुडाळ एमआयडीसीमध्ये रात्रीच्या गैरप्रकारांना चाप

१४ जणांवर कारवाई, १२ जणांना दंड कुडाळ : कुडाळ एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) परिसर शहरापासून काहीसा दूर असल्याने, सायंकाळच्या आणि रात्रीच्या वेळी बंद कंपन्यांच्या निर्जन ठिकाणी दारू पार्ट्या आणि मौजमजा करण्याचे प्रकार वाढले होते. यामुळे गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता…








