पावशी येथे संरक्षक भिंत नसल्याने पावसाचे पाणी घरात घुसून नुकसान

महामार्ग प्रशासन, ठेकेदाराचा हलगर्जीपणा; पावशी ग्रामस्थांचा आरोप कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पावशी बोरभाटवाडी ते मिटक्याचीवाडी दोन्ही बाजूला सर्व्हिस मार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी जास्त उंचीचा भराव टाकण्यात आला. मात्र संरक्षक भित नसल्याने अवकाळी पावसाचे पाणी वाहून तेथील घरामध्ये…








