Category कुडाळ

सिंधुदुर्गात भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीत बिघाडीचे संकेत

पक्षप्रवेशांवरून भाजपमध्ये नाराजी सिंधुदुर्ग : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पक्षप्रवेशासाठी प्रलोभने दिली जात असल्याचा आरोप…

उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुका शिवसेना, युवासेनेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

जिल्हा महिला बाल रुग्णालय येथे रुग्णांना केले फळांचे वाटप

अखेर धोकादायक वळणावरील वाढलेली झाडी तत्काळ साफ केली

युवासेना (ठाकरे गट) तालुका सचिव केतन शिरोडकर यांच्या मागणी यश कुडाळ : कुडाळ – वेंगुर्ला मार्गावरील मार्गावर गेले तीन दिवस झाड पडले होते. प्रशासनाने हे झाड हटवण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली नाही. याशिवाय पिंगुळी तिठा – नेरूर मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा झाडी…

यावर्षीच्या पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त कुणकेश्वर मंदिरातील पहिला पूजेचा मान श्री आनंद शिरवलकर यांना

कुडाळ : प्रतिवर्षीप्रमाणे श्री. क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार उत्सव संपन्न होणार आहे. सोमवार दिनांक २८ जुलै रोजी पहिली पूजा संपन्न होत असून या पहिल्या पूजेचा पहिला मान कुडाळ येथील उद्योजक आनंद शिरवलकर यांना मिळाला आहे. आनंद शिरवलकर हे शिवसेनेच्या…

वेताळ बांबर्डे कदमवाडी रस्त्याची दुरावस्था

वारंवार लक्ष वेधून देखील प्रशासन निद्रिस्त ग्रामस्थांनी श्रमदानातून खड्डे बुजवले कुडाळ : वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील रस्त्याची पार दुरावस्था झाली असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे वेताळ बांबर्डे कदमवाडी…

श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे भाजप मार्फत वह्या वाटप

कुडाळ : शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 रोजी भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने मा.श्री.रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सौजन्याने कुडाळ तालुका पदाधिकारी यांच्यामार्फत प्रशालेत शालेय विद्यार्थ्यांसाठी 30 डझन वह्या प्राप्त झाल्या आणि त्या वह्यांचे वाटप आज रोजी करण्यात आले. याप्रसंगी शाळा…

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्याकडून केरवडे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कुडाळ : सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आपल्या बाजूच्याच केरवडे गावच्या पूर्ण प्राथमिक शाळेच्या १६ गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी अर्धा डझन वह्या आणि चार पेनांच वाटप करण्यात आले. दुर्ग संवर्धन आणि स्वच्छता मोहिमे सोबत सह्याद्री प्रतिष्ठान विद्यार्थी अकादमी यांच्यावतीने हे कार्य…

परशुराम उपरकरांचे नाचता येईना अंगण वाकडे अशी गत..

परशुराम उपरकर हे सेटलमेंट किंग म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत त्यांनी नको त्या फंदात पडू नये… शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल यांचा उपरोधिक सल्ला… सिंधुदुर्ग : कुडाळ-मालवणचे सन्मानीय आमदार निलेश राणे यांनी मागील अधिवेशनात केलेल्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिल्लक उबाठा…

वृक्षदिंडी कार्यक्रम जीवन शिक्षण शाळा आरवली नं. १

पर्यावरण संवर्धनाचा नवा संकल्प! आज दिनांक २५ जुलै २०२५ रोजी जीवन शिक्षण शाळा आरवली नंबर एक येथे वृक्षदिंडी कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे खास आकर्षण म्हणजे वेतोबा देवस्थान कमिटीचा सक्रिय सहभाग. कार्यक्रमासाठी वेतोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री.…

संतोष वारंग केळबाई मंदिर परिसरातून बेपत्ता

कुडाळ पोलिसात तक्रार दाखल कुडाळ : कुडाळ येथील केळबाई मंदिर परिसरात राहणारे ५० वर्षीय संतोष परशुराम वारंग हे २० जुलैपासून बेपत्ता झाले असून, त्यांची पत्नी संजना वारंग यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. मूळचे मुंबईचे असलेले संतोष…

error: Content is protected !!