सामाजिक कार्यकर्ते वैभव जाधव यांची कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ : बॅ. नाथ पै माध्यमिक विद्यालय कुडाळ या प्रशालेतील धान्य घोटाळ्याशी संबंधित संस्थेचे तत्कालीन स्कुल कमिटी अध्यक्षांवर तसेच अपहार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहन मालकावर तात्काळ गुन्हा…
कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन चा_वार्षिक स्नेह मेळावा रविवार दिनांक जानेवारी २०२५ रोजी भवानी मंगल कार्यालय काळे पाणी येथे उत्साहात संपन्न झाला. कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या वार्षिक स्नेहा मेळावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री वीरसिंग वसावे (तहसीलदार…
कुडाळ : पोलीस ठाणे येथील अंमलदार कक्षात येऊन पोलिसांना शिवीगाळ करून महिला पोलिसांच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्या पावशी येथील दिगंबर सहदेव पावसकर याच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या…
वाळू माफियांची मुजोरी वाढली… डंपर चालकांविरोधात कुडाळ पोलिसात तक्रार… सिंधुदुर्ग : अवैध वाळू वाहतूक विरोधात कर्तव्यावर असणाऱ्या कुडाळचे नायब तहसीलदार प्रतीक आढाव आणि सोबतच्या कर्मचाऱ्यावर मुजोरपणा दाखवत डंपर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तशा आशयाची तक्रार श्री. आढाव…
आ.निलेश राणे यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी कुडाळ आगारासाठी किमान २५ तर मालवण आगरासाठी किमान १८ गाड्यांची मागणी कुडाळ: कुडाळ मालवण आगारात एकंदरीत बस ची स्थिती पाहता अनेक बस ह्या तांत्रिक दृष्ट्या सक्षम नसून कित्तेक वेळा बस मधे…
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई कुडाळ | प्रतिनिधी भाजी विक्रेता शिवा नायक याच्या खून प्रकरणातील फरारी असलेले सिताराम राठोड अजित चव्हाण, आदीक चव्हाण या तिघांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मुसक्या आवळल्या असून हे तिघेजण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर सापडले. कुडाळ शहरातील…
दिनांक २८ जानेवारी पासून विविध सांस्कृतिक तसेच आरोग्य वर्धक कार्यक्रमांचे आयोजन कुडाळ: श्री. प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांचा ४० वा पुण्यतिथी महोत्सवा निमित्त गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२५ ते शुक्रवार ३१ जानेवारी २०२५पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…
कुडाळ : यावर्षीच्या संक्रांतीनिमित्त रुद्र किराणाकडून खास संक्रांत स्पेशल ऑफर ठेवण्यात आली आहे. या ऑफरच्या निमित्ताने संक्रांतीसाठी लागणारे वाण होलसेल दरात मिळणार आहे. तसेच संक्रांतीसाठी लागणारे सामान ऑर्डरप्रमाणे पॅकिंग करून मिळणार आहे. तेव्हा सर्व ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा असे…
आमदार निलेश राणे यांनी घेतला कुडाळ पंचायत समितीच्या कामाचा आढावा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामात दिरंगाई करू नये कुडाळ; आमदार निलेश राणे यांनी निवडून आल्यानंतर मतदार संघात रखडून राहिलेली कामे पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे.त्यातच जे आधिकारी कामात कुचराई करतात अशां…
“शालेय जीवनाचा काळ व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घ्या ,योग्य ज्ञान द्या ;पण त्याचबरोबर जीवन शिक्षणही द्या. अध्ययन- अध्यापनाची भाषा बदलली तरी जीवनमूल्ये ,संस्कृती बदलू देऊ नका “.असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी काढले .ते बॅरिस्टर…