निलेश राणे यांच्या उपस्थिती मध्ये नियुक्ती पत्र प्रदान
कुडाळ : शिवसेनेच्या मागासवर्गीय तालुकाप्रमुख पदी विजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. निवजे गावचे सुपुत्र असलेले विधानसभेच्या तोंडावर निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश करत निवजे गावात मताधिक्य मिळवून देण्याचा करिश्मा करण्यात ज्यांचा मोलाचा वाटा होता. त्याच प्रमाणे पक्षाचे काम धडाडीने करणारे म्हणून संधी देण्यात आली. आमदार निलेश राणे यांनी ठेवलेल्या विश्वासाचे नक्किच सोने करणार अश्या भावना विजय जाधव यांनी यावेळी व्यक्त केल्या.
1
/
106
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
1
/
106


Subscribe










