Category कुडाळ

नेरूर येथे गुढीपाडव्यानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन

कुडाळ : गुरुवार दिनांक १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडव्यानिमित्त सायं. ४ ते ६ या वेळेत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये ▪️पारंपरिक फुगडी▪️ढोल पथक▪️सामाजिक जनजागृती रॅली नेरूर चव्हाटा ते कलेश्वर मंदिरापर्यंत ही रॅली असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित…

नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या माध्यमातून शहरातील सर्व १४ अंगणवाड्यांना वाॅटर प्युरिफायर भेट देण्यात

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या माध्यमातून शहरातील सर्व १४ अंगणवाड्यांना वाॅटर प्युरिफायर भेट देण्यात आले. नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या संकल्पनेतून हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात…

कुडाळ शहरात राणे समर्थक प्रतिष्ठांची स्थापना

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिष्ठानची स्थापना कुडाळ प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहरातील कार्यकर्त्यांनी राणे समर्थक प्रतिष्ठांची स्थापना केली असून या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत या राणे समर्थक प्रतिष्ठान मध्ये शिवसेना…

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे होणार महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धा

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने १८ मार्च रोजी स्पर्धेचे आयोजन कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील श्री सिंधुदुर्ग राजा गणरायाच्या मैदानामध्ये बुधवार १८ मार्च रोजी संध्या. ५ वाजल्यापासून महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…

💥 चैतन्य मॅचिंग सेंटरची गुढीपाडवा ऑफर

💫 प्रत्येक खरेदीवर ३०% सूट 💫 ऑफर – २६ ते २१ मार्चपर्यंत 📍 आमचा पत्ता : एस. टी. स्टँड समोर, सत्कार हॉटेल रोड, कुडाळ ☎️ संपर्क : 7588458516

हुमरस येथे दिनांक १७ मार्च रोजी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तर १८ मार्च रोजी दशावतार नाट्यप्रयोग

आ. निलेश राणे व जि. प. सदस्य रुपेश कानडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा हुमरस यांचे आयोजन योगिता कानडे/ कुडाळ : हुमरस येथे १७ मार्च रोजी निलेश राणे यांच्या आणि १८ मार्च रोजी रुपेश कानडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा हुमरसच्या वतीने…

वेताळबांबर्डे पुलानजिक पुन्हा अपघात

भरधाव सखल भागात जाऊन पलटी कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर वेताळबांबर्डे पुलानजिक एका कारला अपघात होऊन ती सखल भागात जाऊन पलटी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कारचे मात्र नुकसान झाले…

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पावशी विभागाच्या वतीने विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे जिल्हा परिषद सदस्य दादा साईल यांचे आवाहन…

यानिमित्ताने महारक्तदान शिबिर तसेच पावशी विभागातील सर्व गावातील मंदिरामध्ये अभिषेक आणि विशेष पूजेचे होणार आयोजन.. कुडाळ : आमदार निलेशजी राणे साहेब १७ मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त पावशी विभागाच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन

नागरिकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक मा.आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तहसील कार्यालयात धडक देत दिला इशारा “देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मिळत नाही सिलेंडर” ची केली घोषणाबाजी

गुरूवार दि. १९ मार्च रोजी वाजता नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन

श्री आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समिती कुडाळ यांचा संयुक्त कार्यक्रम कुडाळ : प्रतिनिधी हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी श्री आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समिती कुडाळच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरात गुढीपाडव्या दिवशी गुरूवार दि. १९ मार्च…

error: Content is protected !!