थेट पुलावरून घेतली नदीत उडी ओळख पटवण्याचे आवाहन कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरुरपार येथील कर्ली नदीच्या पुलावरून उडी मारून एका अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी अंदाजे १ ते १:३० वाजण्याच्या सुमारास घडली. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली…
कवठी ग्रामस्थांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार. कुडाळ : गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेलं चिपी ते कवठी या 11 KV लाईनचे काम पूर्ण झाले असून गेली अनेकवर्ष ही जोडणी अपूर्ण होती. या संदर्भात माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते यांनी…
कुडाळ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली ते चौथीसाठी शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राज ठाकरे यांनी पाच जुलैला मराठी माणसांचा मोर्चा…
माणगाव खोऱ्यातील घटना कुडाळ : माणगाव – गोठोस येथे विषारी अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना आज घडली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.…
‘विज्ञानाचे सिद्धांत प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी तसेच वैज्ञानिक संकल्पना, विज्ञानाचे शिक्षण प्रभावीपणे आणि रंजक पद्धतीने घेण्यासाठी, विद्यार्थ्यांनी मिनी सायन्स लॅब चा उपयोग करावा व वैज्ञानिक प्रयोगाद्वारे आपले ज्ञान दृढ करावे’ असे विचार,कोकण रेल्वे रत्नागिरीचे रिजनल पर्सनल ऑफिसर श्री.महेश साखळकर साहेब यांनी…
२१० ब्रास अवैध वाळू जप्त कुडाळ : येथील महसूल विभागाने झाराप मुस्लिमवाडी येथे मोठी कारवाई करत, बिगर परवाना असलेला २१० ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे. कुडाळचे निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल रात्री ८ वाजता ही…
वसोली येथील कॉजवेवर पुराच्या पाण्यात वाहून दुखद निधन झालेल्या माणगाव येथील अमित मोहन धुरी यांच्या घरी माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन धुरी कुटुंबीयांचे सात्वन करत कुटुंबियांना धीर दिला. यावेळी शिवसेना माजी जि. प. सदस्य राजू कविटकर, माजी पं.…
कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पिंगुळी शेटकरवाडी येथील कु. दीपस्वी दीपक पालकर हिला आर्थिक मदत सुपूर्त करण्यात आली. दीपस्वी हिच्या उजव्या पायावर हल्लीच एक शस्त्रक्रिया झाली होती. तिला अधिक उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज होती. सदर…
कुडाळ : कै. देवेंद्र संजय पडते यांच्या पाचव्या स्मृती प्रित्यर्थ शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने कवठी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते संजय पडते, तालुकाप्रमुख विनायक राणे, युवा सेनेचे स्वरुप वाळके, प्रसन्ना…
कुडाळ पोलिसांची दमदार कामगिरी कुडाळ : कुंभारवाडी येथून फिर्यादी साईशिल्प गुरुदेव मांद्रेकर (वय 27 वर्षे, व्यवसाय शिल्पकार, रा. वरची कुंभारवाडी, ता. कुडाळ) यांचे ताब्यातील व साक्षीदार संजय बाबु कुंभार (रा. कुडाळ) यांचे मालकीची टीव्हीएस एन्टोर 125 गाडी (नं. एम.एच.007. एक्यु.…