जिल्हा परिषद गटनिहाय लढती
आंब्रड जि.प. – शेजल शेखर परब (शिवसेना उबाठा) विरुद्ध दिपलक्ष्मी पडते (शिंदे शिवसेना महायती).
वेताळ बांबर्डे – नागेश नारायण आईर (शिंदे शिवसेना) विरूद्ध बाजीराव बच्चाराम झेंडे (शिवसेना उबाठा).
ओरोस बुद्रुक – सुप्रिया संतोष वालावलकर (भाजप महायुती) विरूद्ध जान्हवी जगन्नाथ सावंत (शिवसेना उबाठा).
पावशी-भानुदास सुर्यकांत रावराणे (अपक्ष) विरूद्ध तुकाराम उर्फ दाद चंद्रकांत साईल (शिंदे शिवसेना महायती) विरूद्ध अमरसेन पुष्पसेन सावंत (शिवसेना उबाठा) विरूद्ध भिकाजी सोमा जाधव (अपक्ष).
नेरूर देऊळवाडा- संजय धोंडदेव पडते (शिंदे शिवसेना महायती) विरूद्ध रुपेश अशोक पावसकर (अपक्ष).
तेंडोली – आरती हरीशचंद्र पाटील (भाजप महायुती) विरूद्ध सुजाता सचिन गावडे (शिवसेना उबाठा).
पिंगुळी- गंगाराम गणेश सडवेलकर (शिवसेना उबाठा) विरूद्ध अजय सत्यवान आकेरकर (भाजप महायुती) विरूद्ध गजानन राजेंद्र राऊळ (मनसे).
घावनळे – सखाराम चंद्रकांत खोचरे (शिवसेना उबाठा) विरूद्ध केशव उर्फ दिपक रमेश नारकर (शिंदे शिवसेना महायुती).
माणगाव – रुपेश रविद्र कानडे (शिंदे शिवसेना महायुती) विरूद्ध प्रसाद मदन नार्वेकर (अपक्ष) विरूद्ध रमाकांत वसंत ताम्हणेकर (शिवसेना उबाठा).
पंचायत समिती गटनिहाय लढती
आंब्रड – दशरथ बाळाराम मेस्त्री (शिवसाना उबाठा) विरूद्ध नितीन मधुकर म्हाडेश्वर (भाजपा महायुती).
जांभवडे – धोंडी वसंत मडवळ (अपक्ष) विरूद्ध बाळकृष्ण विष्णू मडव (शिंदे शिवसेना महायुती) विरूद्ध सुभाष गोपाळ मडव (अपक्ष) यशपाल अशोक सावंत (शिवसेना उबाठा).
आवळेगाव – योगिता नंदकिशोर पवार (शिवसेना उबाठा) विरूद्ध श्रावणी धनश्याम तेरसे (भाजपा महायुती).
वेताळबांबर्डे-आश्विनी उदय सावंत (शिंदे शिवसेना महायुती) विरूद्ध सौस्मिता अरविंद बांबार्डेकर (अपक्ष), समृध्दि संतोष कदम (शिवसेना उबाठा).
ओरोस बुद्रुक -अमित मनोहर भोगले (भाजपा) विरूद्ध महादेव लक्ष्मण परब ( शिवसेना उबाठा) विरूद्ध
योगेश राजाराम तावडे.
कसाल -बापू गणपत पाताडे (शिंदे शिवसेना) विरूद्ध
संतोष शंकर कांदळकर (शिवसेना उबाठा).
डिगस- निखिल नित्यानंद कांदळगावकर (शिंदे शिवसेना) विरूद्ध नारायण सुरेद्र मांजरेकर (शिवसेना उबाठा).
पावशी – चित्रा विजय पावसकर (शिवसेना उबाठा) विरूद्ध करुणा चंद्रकांत पावसकर (भाजप).
नेरूर देऊळवाडा (उत्तर भाग) – निता भास्कर नाईक (शिंदे शिवसेना) विरूद्ध दिप्ती प्रदीप नाईक (शिवसेना उबाठा).
नेरूर देऊळवाडा (दक्षिण भाग) – अर्चना आत्माराम बंगे (शिवसेना उबाठा) विरूद्ध ममता लक्ष्मण देसाई (भाजपा).
पाट – प्रियांका समीर जळवी (शिंदे शिवसेना) विरूद्ध प्राची प्रमोद कुंभार (शिवसेना उबाठा).
तेंडोली – निखिल राजाराम ओरोसकर (अपक्ष) विरूद्ध विजय सुरेश प्रभू (काँग्रेस) विरूद्ध मंगेश श्रीकृष्ण प्रभू (भाजप).
पिंगुळी – साधना सतिश माडये (भाजप) विरूद्ध ममता दत्तगुरु राऊळ (शिवसेना उबाठा) विरूद्ध कश्मिरा केतन शिरोडकर (अपक्ष).
साळगाव – प्रतीक संतोष सावंत (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट) विरूद्ध मिलिंद वसंत नाईक (शिंदे शिवसेना) विरूद्ध कृष्णा दत्ताराम धुरी (शिवसेना (उबाठा).
घावनळे – सोनिया संतोष मुंज (शिवसेना उबाठा) विरूद्ध अर्चना अनिल घावनळकर (भाजप).
गोठोस – दिव्यानी धाकू खरात (शिंदे शिवसेना) विरूद्ध दीक्षा दिगंबर तवटे (शिवसेना उबाठा).
माणगाव – कौशल दत्ताराम जोशी (शिंदे शिवसेना) विरूद्ध योगेश दत्तराम धुरी (शिवसेना उबाठा) विरूद्ध रत्नाकर बबन जोशी (अपक्ष).
झाराप – सिताराम श्रीधर तेली (भाजप) विरूद्ध यज्ञेश तातू गोडे (शिवसेना उबाठा) विरूद्ध अच्युत उर्फ अनिकेत राजेंद्र तेंडोलकर (अपक्ष).

Subscribe









