कुडाळ : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नेरुर येथील सर्वपक्षीयांनी श्रद्धांजली वाहिली. बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नेरुर येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालय येथे एकत्र येत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी रुपेश पावसकर, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, हेमंत जाधव, अतुल बंगे, माजी सरपंच शेखर गावडे आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

Subscribe










