अखेर घरातच आढळला सर्व मुद्देमाल कुडाळ : माणसाचे नशीब बलवत्तर असेल तर काय होते आणि नशीब बेकार असेल तर धाडसी प्रयत्न देखील कसे व्यर्थ होतात, याचा प्रत्यय पिंगुळीतील एका चोरीच्या घटनेमुळे सर्वाना आला. पिंगुळी-राऊळवाडी येथील रस्त्याला लागून असलेले परुळेकर कुटुंबीयांचे…
विशाल वाडेकर यांना अटक कुडाळ : कविलकाटे रायकरवाडी येथे ५२ हजार रुपये किमतीचा १६८० किं. ग्रॅ. गांजा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी विशाल सुरेश वाडेकर याला अटक करण्यात आली असल्याची माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. याप्रकरणी संशयीताला…
नगरसेविका चांदणी कांबळी यांची माहिती कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील विधवा महिलांसाठी अनुदान देण्यात आले आहे. याबाबतची माहिती नगरसेविका चांदणी कांबळी यांनी दिली आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कुडाळ शहरातील विधवा आणि निराधार महिलांना व्यवसायासाठी…
पिंगुळीत चोरट्याने बंद घर फोडले कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी – राऊळवाडी येथील बंद घर चोरट्याने फोडून तब्बल 45 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 1 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम मिळून 24 लाख 15 हजार रु.किंमतीचा ऐवज लंपास केला. ही…
अंगावर पेट्रोल ओतून घेतले नेरूर येथील घटना कुडाळ : नवरा, सासू, सासऱ्याने मानसिक व शारीरिक छळ केला म्हणून कणकवली नाटळ येथील अंकिता रणवीर कदम (वय ३४) या विवाहितेने नेरूर रावलेवाडी येथील माहेरी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.…
मुसळधार पाऊस आणि प्रशासनाचे दुर्लक्ष प्रवाशांसाठी जीवघेणे! मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूर परिसरात सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, मुसळधार पावसामुळे या खड्ड्यांमध्ये आणखी भर पडली आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI)…
युवक नेरूर गावचा रहिवासी कुडाळ: कर्ली नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर आज सकाळी चेंदवण येथे आढळून आला आहे. सागर मारुती नारिंग्रेकर (वय अंदाजे ३८) असे या मृत युवकाचे नाव असून, तो नेरूर चव्हाटा, वासूशेवाडी येथील रहिवासी…
कुडाळ : आज महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती दिवशी कृषी दिनाचे औचित्य साधून ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत केंद्रशाळा वेताळ बांबर्डे नंबर १ येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपसरपंच प्रदीप गावडे, नाईक भाऊजी, शाळा…
दिल्लीत ३-४ जुलैला होणार परिषद कुडाळ : दिल्ली येथे होणाऱ्या शहरी स्थानिक संस्थांच्या अध्यक्षांच्या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेसाठी कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांची निवड झाली असून ३ व ४ जुलै रोजी ही परिषद होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर शहरी स्थानिक संस्थांच्या…
कुडाळ : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची तसेच त्यांच्या सहकाऱ्यांची दोन न्यायालयीन खटल्यांमधून कुडाळ न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात केली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त २०१९ मध्ये पेट्रोल दरवाढीविरोधात कुडाळ येथे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन…