Category Kudal

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची सोमवारी बैठक

वैभव नाईक,जीजी उपरकर,राजन तेली,संदेश पारकर,सतिश सावंत करणार मार्गदर्शन पदाधिकारी, शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

कवठी अन्नशांतवाडीत राहत्या घरात आढळला मृतदेह ; खुनाचा संशय

कारण गुलदस्त्यात एका संशयितांच्या विरोधात खूनाचा गुन्हा गावातील एक संशयित पोलिसांच्या ताब्यात कुडाळ : कुडाळ तालुक्यातील कवठी- अन्नशांतवाडी येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संदिप उर्फ बाळा दामोदर करलकर (वय-५२), याचा मृतदेह त्याच्या घरातच आढळून आला. मृतदेहावरच्या अंगावरच्या जखमा आणि आजूबाजूला असलेले…

कवठी येथे राहत्या घरात इसमाचा खून

कुडाळ : तालुक्यातील कवठी-अन्नशांतवाडी येथील संदिप उर्फ बाळा दामोदर करलकर (वय-५२), या इसमाचा राहत्या घरातच रक्ताळलेल्या स्थितीत मृतदेह सापडून आला. तो घरात एकटाच राहत होता. त्याचा खून झाल्याचे घटनास्थळावरून स्पष्ट होते. वाडीत त्याचे कोणाशीच पटत नव्हते. खूनाची घटना काल सायंकाळी…

माजी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांना दहा कोटी रुपये लाच ऑफर करणाऱ्या भ्रष्ट अधीकाऱ्यावर अद्याप कारवाई नाही

येत्या 15 दिवसात कारवाई न झाल्यास लाचलुचपत विभाग सिंधुदुर्ग कार्यालयासमोर ढोल बजाव तथा घंटा नाद आंदोलन करणार मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा इशारा सिंधुदुर्ग : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मधील बड्या अधिकाऱ्याने पालकमंत्री…

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल मध्ये लॉर्ड बेडन पॉवेल जयंती साजरी

कुडाळ : आधुनिक स्काऊट आणि गाईड चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडेन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांची जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल मध्ये साजरी कऱण्यात आली. स्काऊट गाईड चळचळीचेे जनक लाॅर्ड बेडेन पाॅवेल व लेडी…

वाघाच्या हल्ल्यात गाईचा पाडा ठार

कुडाळ : वाघाने केलेल्या हल्ल्यात गाईचा पाडा ठार झाला आहे. ही घटना काल रात्री घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, नेरूर गणेशवाडी येथील आबु चव्हाण यांच्या मालकीच्या गाईच्या पाड्यावर काल वाघाने हल्ला केला. यात त्या पाड्याचा मृत्यू झाला असून शेतकरी…

कुडाळ MIDC रस्ता कामात गरीबाला एक न्याय आणि धनदांडग्यांना एक न्याय खपून घेणार नाही …

MIDC चे अधिकारी रेवंडकर यांना घेराव घालत मनसेचा इशारा. कुडाळ : मुंबई गोवा हायवे ते गवळदेव मार्गे एमआयडीसी रस्ता काम सद्यस्थितीत युद्धपातळीवर सुरू आहे. सदर काम सुरू करण्यापूर्वी या रस्त्यावर बरेच ठिकाणी काही प्रमाणात स्थानिक पथविक्रेते यांचे स्टॉल होते. ते…

error: Content is protected !!