कुडाळ: माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कसाल येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिराचा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी ५ लाख रु. व कसाल मर्तलवाडी ग्रा. मा.९७ हा रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी १४.२५ लाख रु निधी मंजूर करण्यात आला होता. या कामांचे भूमिपूजन गुरुवारी वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान ठेकेदाराकडून दर्जेदार कामे करून घेण्याच्या सूचना वैभव नाईक यांनी केल्या.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओरोस विभागप्रमुख नागेश ओरोसकर, बाळा कांदळकर, अवधूत मालणकर, डॉ. बालम, गणेश मेस्त्री, रमेश कदम, अरुण राणे, गिरीश मर्तल, नंदू आंबेरकर, बाळा परब, बाळा मर्तल, शंकर परब, बाबू गुरव, काका मर्तल, यशवंत परब, गिरीश मेस्त्री, स्वप्नील मोडक, अनिकेत पवार यांसह शिवसैनिक व कसाल ग्रामस्थ उपस्थित होते.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










