सुप्रसिद्ध कोरियोग्राफर आशिष पाटील यांची विशेष उपस्थिती कुडाळ : चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातील पुरस्कार वितरणाचा सर्वात मोठा अवॉर्ड शो शनिवारी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते तथा नेहा फिशरीजचे सर्वेसर्वा जितेंद्र सावंत…
मुलीचा जागीच मृत्यू कुडाळ : कुडाळ तालुक्यात पाट तिठ्यावर वाळूची वाहतूक करणारा डंपर आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक बसून शाळेतील मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (रविवारी) सकाळी ६-३० च्या सुमारास घडली. मनस्वी सुरेश मेतर (राहणार निवती) असे मृत मुलीचे…
माणूस म्हटलं की आयुष्यात चढउतार हे आलेच… माणसाचे आयुष्य म्हणजे खरंतर ऊन – पावसाचा खेळ ! या संकटात जो खचतो तो मातीमोल होतो. परंतु या संकटांशी जो दोन हात करून त्यांनाच मातीत मिळवतो तोच ठरतो खरा संघर्षयोद्धा ! आज आपण…
महिला तालुकाप्रमुख सौ. सिद्धी सिद्धेश शिरसाट यांचे आयोजन कुडाळ : कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ मार्च २०२५ रोजी रात्री ९ वाजल्यापासून आंतर राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना महिला तालुकाप्रमुख सौ. सिद्धी…
मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून सन्माननीय राज साहेबांच्या शिवतीर्थावर जाऊन मदत मागताना वेळ काळ बघितला नाही.बरं अडचणीच्या काळात राज साहेबांनी कसलाही विचार न करता निस्वार्थीपणे राणेंसाठी सभा घेतली. मा.प्रबोधनकार…
महामार्ग प्राधिकरणाची ओरोस येथे अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई वाहतुकीस अडथळा होणारे,अनधिकृतपणे बांधलेले कोकण गादी कारखाना व स्टील फर्निचरचे बांधकाम पाडले नॅशनल हायवेच्या कारवाईने प्रवाशांकडून समाधान सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्ग लगत ओरोस येथे वाहतुकीस अडथळा ठेवणारे व धोकादायक असलेले येथील…
मालवण कुडाळ मतदार संघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या शुभहस्ते संतोष हिवाळेकर सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित संत रविदास भवन इमारत उद्घाटन सोहळा व संत रोहिदास समाज भूषण पुरस्कार वितरण , स्पर्धा बक्षीस वितरण ,संस्थेचा 41 वा…
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ व बेजबाबदार कारभाराविरोधात वेताळ बांबर्डे ग्रामस्थांनी आज उपोषण आंदोलन छेडले.सकाळी 10 वाजताच्या सुमारास आंदोलनकर्ते उपोषण स्थळी जमा झाले. पाणी पुरवठा. विभागाचे शाखा अभियंता विकास पवार यांनी 10.15 च्या सुमारास उपोषण स्थळी भेट…
सी.ई.ओ. मकरंद देशमुख यांच्या आदेशाला सिंधुदुर्गातील ग्रामपंचायत अधिकारी यांनी दाखवली केराची टोपली – कुणाल किनळेकर कुडाळ प्रतिनिधी : शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करणे बंधनकारक केले आहे.याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या ग्रामपंचायत विभागाने १० डिसेंबर…
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आर.पी.आय. नेते रतनभाऊ कदम यांचा पुढाकार सिंधुदुर्ग : रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हौसाई आठवले व सखूताई आठवले महिला रोजगार संघाच्या माध्यमातून १०० महिलांना मोफत शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले.…