आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा २०२५

महिला तालुकाप्रमुख सौ. सिद्धी सिद्धेश शिरसाट यांचे आयोजन

कुडाळ : कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ मार्च २०२५ रोजी रात्री ९ वाजल्यापासून आंतर राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना महिला तालुकाप्रमुख सौ. सिद्धी सिद्धेश शिरसाट यांनी ही स्पर्धा आयोजित केली असून विजेत्या संघास ₹ २१०००/- व चषक, उपविजेत्या संघास ₹ ११०००/- व चषक तसेच तृतीय संघास ₹ ७०००/- व चषक दिले जाणार आहे.

तसेच संकष्टी चतुर्थी निमित्त सिंधुदुर्गच्या राजा चरणी अभंग महिला भजनाचे आयोजन केले आहे. तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्थळ : सिंधुदुर्ग राजा मैदान, पोस्ट ऑफिस समोर, कुडाळ

संपर्क :

नागेश नेमळेकर – ९४०४१६४३९१
दीपलक्ष्मी पडते – ९७३०८७८५७९

error: Content is protected !!