जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आर.पी.आय. नेते रतनभाऊ कदम यांचा पुढाकार
सिंधुदुर्ग : रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हौसाई आठवले व सखूताई आठवले महिला रोजगार संघाच्या माध्यमातून १०० महिलांना मोफत शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले.
आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कित्येक क्षेत्रात तर महिलांनी पुरुषांपेक्षाही उत्तुंग भरारी घेतली आहेत. खरंतर महिला म्हणजे समाजाच्या भविष्याचा पाया आहेत. या महिलांच्या हाताला रोजगार मिळावा तसेच त्यांच्या कलेला वाव आणि कामाला प्रोत्साहन मिळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सर्व महिलांनी समाधान व्यक्त करत आर. पी.आय.नेते. रतनभाऊ कदम यांचे आभार मानले.
1
/
93
कोकणचा फोटोग्राफर सर्वेश पेडणेकर यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
महायुती सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले - परशुराम उपरकर #sindhudurg
अन्यथा... कर्मचारी मलईसाठी वेळकाढूपणा करतील याची भीती - प्रसाद गावडे #sindhudurg
ओरोस - सिंधुदुर्गनगरी येथील तळं बनतंय तळीरामांचा अड्डा
पणदूर मयेकरवाडी येथे सापडलेल्या अजगराला जीवनदान #kudal #pandur #sindhudurg
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर हे कमिशन एजंट #kudal #sindhudurg
ओंकार हत्ती झोळंबे गावात दाखल #dodamarg #omkarhatti
माझी ओळख ही माझ्या आवशीमुळे
रामेश्वर स्टोअर्स कुडाळ येथे केवा कायपो इंडस्ट्रीजचा शुभारंभ #kudal #marketing #retail
झाराप रेल्वे स्थानकावर सुरू असलेला मायनिंग साठा पूर्णपणे बेकायदेशीर #vaibhavnaik #sindhudurg
बापाशीन एकट्यान काम करायचा आणि तुम्ही बसान खातालात | आवस आणि झिलाची भांडणा
एसीबी चौकशीवर माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया #vaibhavnaik #sindhudurg
1
/
93


Subscribe










