कुडाळ : शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीररित्या उत्खनन केलेल्या वाळूची चोरी करून तिची विनापरवाना अवैधरित्या चोरटी वाहतूक करीत असताना कुडाळ पोलिसांनी दोन डंपरवर कारवाई केली. ही कारवाई पिंगुळी ते वडगणेश रेल्वे ब्रिज जवळ करण्यात आली. यामध्ये चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून…
प्रसन्ना गंगावणे यांचे कुडाळ पोलीसांना निवेदन.. कुडाळ : मुंबई- गोवा हायवे ते गुढीपूर येथे सर्विस रोडवर अनधिकृतपणे डंपर पार्किंग करत आहेत.त्यामुळे तेथील वाहतूकीस व रहदारीस अडथळा होत असल्याचे दिसून येत आहे.तरी लवकरात लवकर मुंबई- गोवा हायवे ते गुढीपूर येथे सर्विस…
कुडाळ : शहरातील एका खासगी आस्थापनेत कामाला असलेल्या तरुणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत त्यानंतर तरुणीच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून याबद्दल कुणाला काही सांगितले तर बघ, अशी धमकी दिल्या प्रकरणी प्रमोद विजय माटवकर (वय ३५, सध्या…
आ. निलेश राणे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना कुडाळ : मी स्वतः शेतात उतरलो नसलो तरी शेतीचे अर्थकारण कसे सुधरावे यामध्ये मला रस आहे. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी करून कृषी विभागाच्या प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्यांना काय…
नगरसेवक अभिषेक गावडे यांचा पाठपुरावा कुडाळ : कुडाळ येथील कविलकाटे भागात पाणीटंचाईचा प्रश्न सतत भेडसावत होता. व्होल्टेज कमी पडत असल्यामुळे शेतीला पाणी पुरवताना नागरिकांचे हाल होत होते. ग्रामस्थांनी ही बाब कुडाळचे नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या कानावर घातली. अभिषेक गावडे यांनी…
कुडाळ पोस्ट कार्यालय चौकातली घटना कुडाळ : कुडाळ पोस्ट ऑफीस चौक येथे डंपरच्या धडकेत पादचारी नागरिकाला गंभीर दुखापत झाली. सुभाष बापू कुबल (वय 67, रा.दाभोली तेलीवाडी, ता.वेंगुर्ले) असे जखमी पादचारी नागरिकाचे नाव आहे. त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना…
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे दिव्यांग – अव्यंग योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रोत्साहन निधीचे वितरण सिंधुदुर्ग : शासनाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ दिला जातो. सदरच्या योजनांचा लाभ घेऊन दिव्यांग व्यक्ती आर्थिक उन्नती साधू शकतात. दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांगत्व आहे म्हणून खचून…
सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – रमा नाईक काल जम्मू – काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीयांचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या गुरुवारी कुडाळ येथे आंदोलन केले जाणार आहे. काल जम्मू – काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून…
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील निरुखे गावच्या श्री. सती देवी मंदिराचा वर्धापन दिन दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता श्री. स्तनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रौ. ९.३० वाजता मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ मोरे, वाडोस…
वेंगुर्ले कुडाळ मार्गावर वाडीवरावडे येथे मध्यरात्री स्विफ्ट कारला अपघात झाला सदर गाडी वेंगुर्लेहून कुडाळच्या दिशेने जात होती असे दिसून येते. MH07AU1900 या स्विफ्ट गाडीची धडक तेथील स्ट्रीट लाईटच्या खांबाला बसून खांब तुटून पडला त्यामुळे स्ट्रीट लाईट देखील खंडित झाली आहे…