नगरसेवक अभिषेक गावडे यांचा पाठपुरावा
कुडाळ : कुडाळ येथील कविलकाटे भागात पाणीटंचाईचा प्रश्न सतत भेडसावत होता. व्होल्टेज कमी पडत असल्यामुळे शेतीला पाणी पुरवताना नागरिकांचे हाल होत होते. ग्रामस्थांनी ही बाब कुडाळचे नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या कानावर घातली. अभिषेक गावडे यांनी त्वरीत ही गोष्ट आ. निलेश राणे यांच्या कानावर घातली. आ. निलेश राणे यांनी उपाययोजना करत अवघ्या एका महिन्याच्या आत ट्रान्सफॉर्मरसाठी निधी उपलब्ध करून देत प्रश्न सोडवला. काल गुरुवारी या ट्रान्सफॉर्मरचे भूमिपूजन करण्यात आले. अभिषेक गावडे यांच्या कार्यतत्परतेबाबत सर्वत्र समाधान व्यक्त होत असून ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.
1
/
89
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
एम.एच. ०७ च्या कोणत्याही गाडीला टोल लागणार नाही #niteshrane #sindhudurg
तुमच्या आंदोलनात धमक नाही!" – वैभव नाईक यांचा निलेश राणेंना टोला #vaibhavnaik #nileshrane
सिंधुदुर्गवासीयांनी टोल विरोधात एकत्र येण्याची गरज - नगराध्यक्ष संदेश पारकर #sindhudurg #kankavali
कुडाळ पंचायत समितीची आमसभा २७ एप्रिल रोजी #kudal
नितीन गडकरी सिंधुदुर्गात आले आणि जिल्हावासियांना टोलची भेट देऊन गेले - वैभव नाईक
ज्यांचे राजकीय धर्मांतर झाले आहे त्यांनी आम्हाला हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देऊ नये - नितेश राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड !
युवा प्रतिष्ठान अध्यक्ष केतन शिरोडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
योगेश मोबाईल शॉपीचा नवा धमाका एका मोबाईवर १० हजारांपर्यंत आकर्षक बक्षिसे #kudal #sindhudurg #mobile
1
/
89


Subscribe









