Category Kudal

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने एक हात मदतीचा…!

कुडाळ शहरातील शिवसैनिकांनी केली आर्थिक मदत…. कुडाळ प्रतिनिधी : शहरातील माठेवाडा येथे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या वडाच्या झाडाची मोठी फांदी झाडाखाली असलेल्या स्टॉलवर पडली त्यामुळे त्या स्टॉलचे मोठे नुकसान झाले हा स्टॉल कविलकाटे येथील चंद्रकांत पेडणेकर यांच्या कुटुंबीयांचा होता या कुटुंबीयांचा…

कुडाळ जिजामाता चौकासमोरील झाड अज्ञाताने तोडले

खाली असलेल्या स्टॉलवर झाड पडल्याने गरीब स्टॉलधारकांचे नुकसान नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांच्याकडून स्टॉल व्यावसायिकाला तातडीची आर्थिक मदत सुपूर्त कुडाळात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत – प्राजक्ता शिरवलकर कुडाळ : कुडाळ शहरातील जिजामाता चौकासमोरील झाड अज्ञात व्यक्तीने तोडले. हे झाड…

ॲड राजीव बिले यांना कोकणरत्न पदवी प्रदान

स्वतंत्र कोकणराज्य अभियानांतर्गत मराठी पत्रकारभवन आझाद मैदान मुंबई येथे कार्यक्रम संपन्न कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ चे प्रख्यात वकील ॲड राजीव दत्ताराम बिले यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियानांतर्गत कोकणरत्न पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. हा पदवीप्रदान सोहळा मुंबई येथील आझाद मैदान…

जिव्हाळा सेवाश्रम माड्याचीवाडी येथे अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

माड्याचीवाडी : जिव्हाळा सेवाश्रम माड्याचीवाडी येथे जिव्हाळा सेवाश्रमच्या संचालिका कु. गीतांजली बिर्जे यांचा जन्मदिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी सेवाश्रमातील लाभार्थी, पदाधिकारी व मान्यवरांनी कु. गीतांजली बिर्जे यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष…

आरोग्याच्या विविध समस्या बाबत माणगाव ग्रामस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे वेधले लक्ष.!

ॲड दिपक काणेकर यांचा प्रश्नांचा भडीमार,DHO ची सकारात्मक चर्चा.. माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये सुमारे 30 ते 35 गावे येत असून सदर गाव हे अतिशय दुर्गम व डोंगरी भागांमध्ये येतात. सदर डोंगरी भाग असल्याकारणाने वारंवार सरपटणारी जनावरांपासून विषबाधा होण्याचे प्रकार…

मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ येथे आर.एस. एन. हॉटेल समोर अपघात

बोलेरो पिक – अप आणि चारचाकी यांच्यात धडक कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर बोलेरो पिक – अप आणि चारचाकी यांच्यात धडक बसून अपघात झाला. या अपघातात चारचाकीच्या मागील डाव्या बाजूचे चाक पंक्चर झाले असून या धडकेत कारच्या मागील डाव्या…

कोकणातील मध्यम व लघुपाटबंधारे योजनांच्या संदर्भात आमदार निलेश राणे यांनी आज सभागृहात लक्षवेधी करून लक्ष वेधले!

यावेळी आंब्रड धरणात झालेला भ्रष्टाचार उघड करत, कोकणातील धरणांचे निकष बदलण्याची मागणी केली. कुडाळ : तालुक्यातील आंब्रड सारमळे येथील गेली 29 वर्ष प्रलंबित असलेल्या धरणाच्या प्रश्नावर मी आपले लक्ष वेधत आहे. या धरणाला सण 1996 साली प्रशासकीय मान्यता मिळाली. या…

महाराष्ट्र राज्य महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर १३ वर्षांनी मिळाला न्याय

राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार विविध लाभ महाराष्ट्र राज्य महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर १३ वर्षांनी न्याय मिळाला ठाणे औद्योगिक न्यायालयाने सर्व कंत्राटी कामगारांना नियमित कर्मचारी म्हणून मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना पदोन्नती, वेतनश्रेणी, भत्ते तसेच विविध लाभ मिळणार…

रोटरी क्लब ऑफ कुडाळचा रोटरी महोत्सव 29,30 व 31 डिसेंबर रोजी कुडाळ हायस्कूल मैदानवर भव्यदिव्य स्वरूपात होणार,

इंडस्ट्रियल, फूड, ऑटो एक्स्पो स्टाॅलची पर्वणी कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी महोत्सव 2025 चे आयोजन दि.29,30 व 31 डिसेंबर रोजी कुडाळ हायस्कूल मैदानवर आयोजित करण्यात येणार असल्याचे फेस्टिव्हल प्रमुख सचिन मदने व रोटरी अध्यक्ष राजीव पवार यांनी…

error: Content is protected !!