Category Kudal

वालावल ते कवठी रस्त्याची झालेली दुर्दशा! मंगळवार १२ मे रोजी सकाळी ९ वाजता वालावल येथे रास्ता रोको!

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा इशारा! कुडाळ : वालावल ते कवठी पर्यंत रस्त्याची झालेली दुरदशा लोक आणि वाहानधारकांचे होणारे हाल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रावस्थेत या बाबत लक्ष वेधण्यासाठी मंगळवार १२ रोजी सकाळी…

यापुढे शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही

शेतकऱ्यांची कामे आणि त्यांच्या योजना त्यांच्या बांधापर्यंत घेऊन जा अन्यथा कारवाईला सामोरे जा आमदार निलेश राणे यांनी कृषी अधिकाऱ्यांना बजावले कुडाळ प्रतिनिधी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी एवढ्या चांगल्या योजना असून त्या योजना कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून राबविल्या गेल्या तर या ठिकाणचा शेतकरी…

कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी

बालगोपाळांनी लुटला पावसात भिजण्याचा आनंद कुडाळ : कुडाळात आज सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने आपली हजेरी लावली. यावेळी बालगोपाळांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वच जण गरमीने त्रस्त झाले होते. सर्वांच्याच अंगाची अक्षरशः लाहीलाही होत होती. आज सायंकाळी अवकाळी…

श्री देव भैरव जोगेश्वरी मंदिर येथे जीर्णोद्धार व पुनःप्राणप्रतिष्ठा सोहळा ८ मे पासून

८ ते १० मे दरम्यान विविध धार्मिक विधी, कीर्तन, भजन, दशावतार नाट्यप्रयोग व ऐतिहासिक नाटकांचे आयोजन १० मे रोजी शिखर कलश स्थापना व शिवउत्सव उत्साहात साजरा होणार कुडाळ : शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आणि सहयाद्रीच्या कुशीत वसलेल्या श्री क्षेत्र शिवापूर…

व्हॉइस ऑफ मिडीया सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुका कार्यकारिणी जाहीर

तालुकाध्यक्ष पदी देवेंद्र गावडे तर सचिव पदी योगेश खाडे यांची नियुक्ती… कुडाळ प्रतिनिधी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ ही संघटना ७८ देशामध्ये पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय पद्धतीने कार्यरत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनेचा वाढता प्रभाव पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संघटनेचा विस्तार…

कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची तडकाफडकी बदली

कुडाळ : येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची अचानक बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील यांना तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे. या घटनेची पोलीस वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. आपल्या कार्यकाळात अनेक…

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखले

६ व ७ मे रोजी होणार कुडाळ येथे शिबिर कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ शहरातील विद्यार्थ्यांसाठी उद्या ६ मे व ७ मे रोजी महायुती कार्यालय येथे मोफत दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शहर प्रमुख अभिषेक…

इंधन तुटवड्याच्या अफवांना बळी पडू नका

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी पर्यटन हंगाम सुरू असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काही काळ इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याची स्थिती होती. मात्र जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रभावी…

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचाच डंका…

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण विधानसभेत विजयी घोडदौड कायम नुकत्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत कुडाळ-मालवण विधानसभेत शिवसेनेचा वरचष्मा पुन्हा एकदा कायम राहिला आहे. जिल्हा परिषद निवडणुकी नंतर आता आमदार निलेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण विधानसभेतील…

कुडाळ तालुका गाव कामगार पोलिस पाटील संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर

योगिता कानडे/कुडाळ : कुडाळ तालुक्यातील ‘गाव कामगार पोलिस पाटील संघटना’ यांची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या निवडीमध्ये श्री. प्रशांत नामदेव धुरी यांची तालुका अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तालुका पातळीवर संघटनेचे काम अधिक सक्षम करण्यासाठी…

error: Content is protected !!