सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा सार्वजनिक ठिकाणे केली स्वच्छ १० कि.मी. दुतर्फा रस्ता व २ कि.मी.समुद्रकिनारा केला स्वच्छ डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा चे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली श्री सदस्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छता…
सिंधुदुर्ग : रविवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने दिवंगत हौसाबाई बंडू आठवले, सकुताई आठवले महिला रोजगार संघ मार्फत भव्य मोफत शिलाई मशीनच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला आ.…
झटापट व मारहाणीत बसला वर्मी घाव कुडाळ : तालुक्यातील कवठी- अन्नशांतवाडी येथील संदिप उर्फ बाळा दामोदर करलकर याचा मारहाणीत वर्मी घाव बसल्याने मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान या खुन प्रकरणात तीन संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यापैकी श्यामसुंदर…
वैभव नाईक,जीजी उपरकर,राजन तेली,संदेश पारकर,सतिश सावंत करणार मार्गदर्शन पदाधिकारी, शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
कारण गुलदस्त्यात एका संशयितांच्या विरोधात खूनाचा गुन्हा गावातील एक संशयित पोलिसांच्या ताब्यात कुडाळ : कुडाळ तालुक्यातील कवठी- अन्नशांतवाडी येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संदिप उर्फ बाळा दामोदर करलकर (वय-५२), याचा मृतदेह त्याच्या घरातच आढळून आला. मृतदेहावरच्या अंगावरच्या जखमा आणि आजूबाजूला असलेले…
कुडाळ : तालुक्यातील कवठी-अन्नशांतवाडी येथील संदिप उर्फ बाळा दामोदर करलकर (वय-५२), या इसमाचा राहत्या घरातच रक्ताळलेल्या स्थितीत मृतदेह सापडून आला. तो घरात एकटाच राहत होता. त्याचा खून झाल्याचे घटनास्थळावरून स्पष्ट होते. वाडीत त्याचे कोणाशीच पटत नव्हते. खूनाची घटना काल सायंकाळी…
येत्या 15 दिवसात कारवाई न झाल्यास लाचलुचपत विभाग सिंधुदुर्ग कार्यालयासमोर ढोल बजाव तथा घंटा नाद आंदोलन करणार मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा इशारा सिंधुदुर्ग : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मधील बड्या अधिकाऱ्याने पालकमंत्री…
कुडाळ : आधुनिक स्काऊट आणि गाईड चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडेन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांची जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल मध्ये साजरी कऱण्यात आली. स्काऊट गाईड चळचळीचेे जनक लाॅर्ड बेडेन पाॅवेल व लेडी…