सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा सार्वजनिक ठिकाणे केली स्वच्छ
१० कि.मी. दुतर्फा रस्ता व २ कि.मी.समुद्रकिनारा केला स्वच्छ
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा चे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली श्री सदस्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली.यात जिल्ह्यातील २३७६ श्री सदस्य सहभागी झाले होते.१० ठिकाणे स्वच्छ केली. यात अंदाजित ८१ टन कचरा संग्रहित केला.क
३९५०० चौ.मी. परिसर, १० कि.मी. दुतर्फा रस्ता व २ कि.मी.समुद्रकिनारा पूर्णतः स्वच्छ करण्यात आला. या कार्यामध्ये श्री सदस्यांप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही सरकारी अधिकारी व कर्मचारी ही सहभागी झाले होते.
डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान संपूर्ण देशभर तसेच देशाबाहेर स्वच्छतेचा जागर सुरू आहे. डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीच्या निमित्ताने ०२ मार्च २०२५ रोजी ही मोहीम राबविण्यात आली.सकाळी ८.३० वाजल्या पासून संपूर्ण भारत भर राबविण्यात आला. याच स्वच्छता अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील चिवला बिच, मालवण समुद्रकिनारा, कासार्डे येथील श्री महालक्ष्मी मंदीर व श्री विठ्ठलादेवी मंदीर परिसर, तळेरे बसस्थानक, पंचायत समिती वैभववाडी, पी.एच.सी.फोंडाघाट, एस.टी.स्टॅंड कणकवली, पिंगुळी तिठा रस्ता, निमूसगा ते लाईट हाऊस रस्ता, सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालय, कुणकेश्वर मंदीर परिसर व रस्ता या सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
1
/
105
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
1
/
105


Subscribe










