चिन्मय घोगळे / सिंधुदर्पण मुंबई : अभिषेक नलावडे या कबड्डीपटूचा हात काही दिवसांपूर्वी कब्बडी खेळताना खंद्यातून निखळला होता. आपल्याला पुन्हा कबड्डी खेळता येईल की नाही ? असा प्रश्न त्याला पडला होता. अखेर आ. निलेश राणे त्याच्यासाठी देवदूत बनून आले. आणि…
माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे सुरू करण्यात आली सदस्य नोंदणी कुडाळ : आपले पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्ष संघटना वाढीचे वेड आहे ते नेहमी पक्ष वाढीसाठी काम करतात त्यामुळे…
भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे व कोथरूड शाखा यांचे आयोजन कुडाळ : शुक्रवार दिनांक ७ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड निधी अंतर्गत आणि भारत विकास केंद्र पुणे व कोथरूड शाखा यांच्या वतीने दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले…
सिंधुदुर्ग : दिल्ली येथे भाजपचे बहुमताचे सरकार आले 70 पैकी 45 उमेदवार निवडून आले या भाजपच्या यशाचा जल्लोष महाराष्ट्रात सर्व ठिकाणी करण्यात आला.सिंधुदुर्ग भाजप जिल्हा कार्यालय ओरोस वसंत स्मृती येथे भाजपा जिल्हा पदाधिकारी/कार्यकर्ते यांनी जल्लोष केला त्यावेळी जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकरजी…
हॉटेल व्यावसायिक आणि व्यापारी संघटनेने केला निषेध… जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार… कुडाळ :- झाराप झिरो पॉईंट येथे दोन दिवसांपूर्वी पर्यटकांना मारहाण झालेले ते हॉटेल नसून ती एक साधी चहाची टपरी आहे. त्या टपरीचा हॉटेल व्यावसायिक संघटना किंवा व्यापारी संघटनेशी…
आ. निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे यांचे आयोजन कुडाळ : रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव दत्तमंदिर येथे लघुरुद्र अभिषेक आयोजित करण्यात आला आहे. कुडाळ…
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक हा माझ्या कुटुंबातला आहे हा जिल्हा म्हणजे आमचं कुटुंब आणि मानतो त्यांच्यामुळे आम्ही विविध पदे भूषवलेली आहेत त्यामुळे त्यांची सुरक्षितता आणि आमच्यावर असलेला विश्वास ढळू देणार नाही त्यामुळे पोलीस यंत्रणेने आमच्या सोबत काम करून…
कुडाळ : स्वतःच्या जागेत जेसीबीच्या साहाय्याने साफसफाई करत असताना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी गोठोस येथील ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धुळोजी खरात आपल्या मालकीच्या जागेमध्ये जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करत असताना धाकु धोंडी खरात,…
पतीवरही कोयत्याने केले वार पुणे : घरगुती वादातून जन्मदात्या आईने आपल्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. सोबतच महिलेने आपल्या पतीवरही कोयत्याने वार केले आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला…
कणकवली : तब्बल सत्तावीस वर्षानंतर राजधानी दिल्लीत भाजपचे सरकार आले आहे. तर आपच्या दहा वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागलाय. याचा जल्लोष देशासह राज्यात देखील मोठ्या उत्साहात होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात देखील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी येथील बस स्थानकासमोर दिल्लीत भाजपची…